Page 22 of शेअर News

डिमॅट खातेधारकांना नामनिर्देशनाची (नॉमिनी) नोंद करण्यासाठी मुदत भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने डिसेंबर अखेरपर्यंत वाढवण्याचा मंगळवारी निर्णय घेतला.

बंधन बँकेने आपल्या मालमत्ता पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने गेल्या काही महिन्यांत मोठी प्रगती केली आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना अभ्यास आणि संयम दोन्ही राखणे महत्त्वाचे आहे.

Money Mantra: योग्य तितकी’ गुंतवणूक करण्यासाठी आपण किती पैसे कमावतो याच्याइतकंच आपण किती पैसे वाचवतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं.

शेअर बाजार हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय असला तरीही त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे.


Money Mantra: कंपनी कायद्याप्रमाणे लाभांश देणे कंपनीला बंधनकारक नसते. किंवा तो किती द्यावा याबाबत देखील कंपनी निर्णय घेत असते.

Money Mantra: कंपनी कधीही आपला बायबॅक बाजारात आणू शकते, यासाठी कोणतीही निश्चित वेळ किंवा कालावधी नाही.

शुक्रवार, १४ जुलै रोजी किरकोळ गुंतवणूकदारांना समभाग खरेदीसाठी अर्ज करता येईल.


कुठल्याही कंपनीच्या समभागामध्ये गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदाराने त्या कंपनीची संपूर्ण माहिती अभ्यासणे आवश्यक आहे.

समाजमाध्यमांवरील उपयोजनांचा (अॅप्लिकेशन्स) वापर करून शेअर मार्केटमधील निर्देशांकाच्या चढउतारावर डब्बा ट्रेडिंगचा बेकायदा उद्योग करणारी साखळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणली.