Page 10 of शेतकरी संघटना News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी विरुद्ध रविकांत तुपकर असा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे.

कठीण परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकवून रहावे यासाठी काही नेत्यांनी महत्वाची भुमिका बजावली. त्यांच्या कार्याचा लोकसत्ताने घेतलेला हा थोडक्यात आढावा….

दोन दशकापुर्वीचा जोश शेतकरी संघटना या संघटनेत निर्माण करून प्रस्थापितांपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण करणे हे बीआरएसपुढे पहिले लक्ष्य असणार आहे.

माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील यांनी तुरुंगातून ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे.

शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांनी झरीजामनी तालुक्यातील गवारा गावात काळे झेंडे दाखवून कपाशी व सोयाबीनची पेरणी केली.

२०२१पर्यंत ट्विटरच्या ‘सीईओ’ पदावर कार्यरत असलेल्या डॉर्सी यांनी एका मुलाखतीदरम्यान, भारतासह टर्की आणि नायजेरिया सरकारांवरही ‘गळचेपी’चा आरोप केला आहे.

ट्विटर वादावर काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना- ठाकरे गट अशा विरोधी पक्षांनी तसेच, शेतकरी संघटनांनी, देशात लोकशाहीची…

ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ यांनी एका मुलाखतीत हे गंभीर आरोप केले आहेत.

Farmer Protest : शेतकरी नेते त्यांच्या दोन मागण्यांवर ठाम आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता मोठ्या प्रमाणात…

सूर्यफुलांच्या किमान आधारभूत किंमतीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जातोय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली.

जिल्ह्यातील चोपडा येथे बनावट कापूस बियाणे, तर धरणगाव तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ बनावट खतांचा साठा मिळून आला.