scorecardresearch

शिवेंद्रराजे भोसले News

शिवेंद्रराजे भोसले हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले आणि त्यांचा राजकीय प्रवास तेव्हाच सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर राजकारणात शिवेंद्रराजे भोसले हे जास्त सक्रिय झाले. २००४ पासून सलग तीनवेळा शिवेंद्रराजे हे साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली. त्यानंतर ते भाजपात आले.


शिवेंद्रराजे भोसले मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. ते सातारा राजघराण्याचे वारसदार आहेत. ते अभयसिंह राजे भोसले यांचे पुत्र असून ते सातारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदारही होते. उदयनराजे भोसले हे त्यांचे चुलत भाऊ. अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा येथून तेएसएससी उत्तीर्ण झाले आहेत.


Read More
Malvan rajkot fort Land subsidence near Shivaji maharaj statue raises doubts about construction quality
मालवण : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याजवळ जमीन खचली; बांधकाम दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

राज्य सरकारने पुन्हा हा पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले होते आणि हल्लीच याचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता.

Shivendra Raje Bhosale safety initiatives news in marathi
सातारा : राज्यातील घाट रस्ते अधिक सुरक्षित करणार – शिवेंद्रसिंहराजे

जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घाटरस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर घाटांत दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

satara shivendra raje stated india is fourth largest superpower in modis leadership
हरित सातारा उपक्रम दर वर्षी राबवणार : शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित सातारा’ उपक्रमांतर्गत वृक्षलागवड मोहीम सुरू झाली असून, मंत्री शिवेंद्रसिंहराजे…

Shivendrasinh Raje
अभयसिंहराजे यांचा वारसा अखंड चालवू ; शिवेंद्रसिंहराजे, अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर अभिवादन

दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांचा आदर्श विचारांचा वारसा अखंड चालवू, असा निर्धार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.

shivendra raje image
मतदार संघाच्या हिताचा नाही तर राज्याच्या हिताचा विचार करूनच बांधकाम विभागाचे काम होईल – शिवेंद्रसिंह राजे भोसले

राज्य शासनाच्या वतीने यापुढे या धोरणानेच काम होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र सिंह…

छत्रपती घाबरायला लागले, तर अवघड व्हायचं : शिवेंद्रसिंहराजे

आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे यांनी, मी महामार्गाची पाहणी केली असल्याचे सांगितले.

Mumbai Goa highway divider cleaning news in marathi
मंत्र्याच्या पाहणी दौऱ्यापूर्वीच दुभाजक स्वच्छता

मागील वर्षी गणेशोत्सवापूर्वी तत्कालिन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोणत्याही स्थितीमध्ये महामार्गाचे पुर्ण केले जाईल असा दावा केला होता.

archana patil chakurkar marathi news
अर्चना चाकुरकरांच्या प्रश्नामुळे भाजपमधील जुन्या – नव्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

‘जसा आहे तसे स्वीकारा आणि जसे पाहिजे तसे घडवा ’असा संघ मंत्र माहीत असणाऱ्या भाजपच्या बहुतांश नेत्यांनी भाजपमध्ये आलेल्या अर्चना…

Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना

जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांना शुभेच्छा दिल्या की, सार्वजनिक बांधकाम विभागातील छोटी ,मोठी कंत्राटे घेता येतील…