शिवेंद्रराजे भोसले हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले आणि त्यांचा राजकीय प्रवास तेव्हाच सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर राजकारणात शिवेंद्रराजे भोसले हे जास्त सक्रिय झाले. २००४ पासून सलग तीनवेळा शिवेंद्रराजे हे साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली. त्यानंतर ते भाजपात आले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेने हद्दवाढ भागात आकारलेल्या घरपट्टीच्या अनुषंगाने शुक्रवारी आक्रमक होत् उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने साताऱ्याची लूट…