scorecardresearch

श्रेयस तळपदे News

श्रेयस तळपदे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. श्रेयस तळपदेचा जन्म २७ जानेवारी १९७६ मध्ये झाला. श्रेयस विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. त्याची पत्नी दिप्ती तळपदे ही एक सायकॉलॉजीस्ट आहे. श्रेयस तळपदेनं मराठी मालिका, चित्रपट यासोबतच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्याने २००५ साली ‘इक्बाल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यानं ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘हाऊसफुल २’, ‘गोलमाल अगेन’ या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. श्रेयस तळपदेनं अलिकडेच ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी आपला आवाज दिला होता ज्याचं बरंच कौतुक झालं होतं.Read More
Baaghi 4 Trailer Out
सस्पेन्स, थ्रिल, अन्…; टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’चा ट्रेलर पाहिलात का? ‘या’ मराठी कलाकारांची दिसली झलक

Baaghi 4 Trailer Out : टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Shreyas Talpade SC
मराठी-हिंदी चित्रपट गाजवणाऱ्या अभिनेत्याला अटकेपासून संरक्षण; फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल, सुप्रीम कोर्टाचा दिलासा

Shreyas Talpade Stay On Arrest: याचिकेनुसार, श्रेयस तळपदेला २०१८, २०१९ आणि २०२२ मध्ये सागा ग्रुपने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना पाहुणे सेलिब्रिटी…

zee marathi chal bhava cityt show end host Shreyas Talpade shared emotional post (1)
‘चल भावा सिटीत’ शो संपताच श्रेयस तळपदे भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाला, “गावा-खेड्यातून आलेले माझे भाऊ…”

‘चल भावा सिटीत’ संपल्यानंतर श्रेयस तळपदेने शेअर केली भावुक पोस्ट, पडद्यामागच्या कलाकारांचे मानले आभार

tula pahate re fame actress gayatri datar comeback on zee marathi
‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्रीचं ‘झी मराठी’वर पुनरागमन! नव्या शोमध्ये झळकणार; सोबतीला असेल ‘ही’ प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार

‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री टेलिव्हिजनवर पुन्हा येणार! प्रोमोत दिसली झलक, तिच्यासह ‘या’ अभिनेत्री झळकणार

zee marathi chal bhava cityt title song lauch shreyas talpade will host
Video : २ वर्षांनी श्रेयस तळपदेचं कमबॅक! ‘झी मराठी’च्या नव्या रिअ‍ॅलिटी शोची तारीख ठरली, ‘या’ अभिनेत्री घेणार सहभाग

श्रेयस तळपदेचं ‘झी मराठी’वर पुनरागमन! ‘चल भावा सिटीत’ हा रिअ‍ॅलिटी शो ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा प्रोमो…

shreyas talpade
“केसाला धक्का, तर कपाळाला…”, श्रेयस तळपदेने म्हटला ‘शिवा’चा डायलॉग; पूर्वा कौशिक व्हिडीओ शेअर करीत म्हणाली…

Purva Kaushik:’हृदयी वसंत फुलताना…’ गाण्यावर श्रेयस तळपदे व पूर्वा कौशिक एकत्र थिरकरणार; पाहा व्हिडीओ

Zee Chitra Gaurav Puraskar 2025
गौरव मोरेची ‘ती’ विनंती ऐकताच श्रेयस तळपदेने केलं असं काही…; भर कार्यक्रमात पिकला हशा, पाहा व्हिडीओ

गौरव मोरेने भर कार्यक्रमात श्रेयस तळपदेला केली ‘ती’ विनंती! ‘झी चित्र गौरव’ सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल…