बिहारचे नितीश कुमार आणि कर्नाटकचे सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यामुळे देशातील समाजवादी विचारसरणीची पार्श्वभूमी असलेल्या दोन ‘साथी’ मुख्यमंत्र्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अस्त झाला आहे.
कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी रामलिंगा रेड्डी यांची समजूत काढली आहे. त्यानंतर अखेर रामलिंगा रेड्डी यांनी आपला राजीनामा अधिकृतपणे मागे घेतला आहे.
डी.के.शिवकुमार यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज डी.के.शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर शिवकुमार बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यावेळी मंत्रिमंडळातील काही निवडक मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे.
DK Shivakumar Karnataka CM : कर्नाटकात काँग्रेसने डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद देण्याची तयारी पूर्ण केल्यामुळे आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि जेडीएस आघाडीला आपली रणनीती बदलावी लागणार आहे.
आता डी.के.शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून येत्या ३ जून रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन नव्या मंत्रिमंडळावर सविस्तर चर्चा केली.