scorecardresearch

सिद्धरामय्या News

siddaramaiah
सिद्धरामय्या (siddaramaiah)हे कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९४८ रोजी कर्नाटकातील सिद्धरामणाहुड्डी येथे झाला. मे २०१३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सिद्धरामय्या हे कर्नाटक राज्याचे २२ वे मुख्यमंत्री बनले. यापूर्वी १९९६ -१९९९ आणि २००४-२००५ दरम्यान त्यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्रीपदही भूषवले.

राज्यातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते सिद्धरामय्या हे पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण कर्नाटकातील लिंगायत आणि वोक्कालिगा समुदायांतून त्यांना विरोध असल्याचे दिसून येत आहे.

सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सामाजिक-आर्थिक सुधारणा योजनांमधून कर्नाटकात अनेक बदल घडवून आणले. तसेच त्यांनी गरिबांसाठीही अनेक योजना सुरू केल्या. त्यांच्या अन्न-भाग्य योजना, सर्व शालेय विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम दूध देणे आणि इंदिरा कॅन्टीनमुळे गरिबांना मोठे साहाय्य मिळाले. त्यांनी बेरोजगारी, शिक्षण, स्त्री आणि बालमृत्यू रोखण्यासाठी योजना आणल्या, ज्याने लाखो गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला.

सिद्धरामय्या यांनी मुलींचे शिक्षण, महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. पण त्यांनी मागील सरकारच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांमुळे लिंगायत, विशेषत: हिंदू मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता कमी होत गेली.
Read More
Yathindra Siddaramaiah suggested his father could mentor someone like PWD minister Satish Jarkiholi
कर्नाटकमध्ये खांदेपालट निश्चित? सतीश जारकीहोळी मुख्यमंत्री होणार? सिद्धरामय्यांच्या मुलाचं विधान चर्चेत

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मुलाने म्हणझेच यतिंद्र सिद्धरामय्यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे ज्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत.

 Siddaramaiah on Narayana Murty and Sudha Murty
Siddaramaiah on Narayana and Sudha Murty : “इन्फोसिसचे संस्थापक आहेत म्हणून त्यांना सगळं माहीत आहे का?”, सुधा आणि नारायण मूर्तींवर संतापले कर्नाटकचे मुख्यमंत्री

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या सर्वेक्षणातील माघारीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Priyank Kharge urges to Karnataka CM Ban RSS Shakhas
Priyank Kharge : “शाळा-महाविद्यालये व उद्यानांमध्ये RSS च्या कार्यक्रमांवर बंदी घाला”, मंत्री प्रियांक खर्गेंचं मुख्यमंत्र्याना पत्र

Priyank Kharge letter to Karnataka CM : मंत्री प्रियांक खर्गे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून शाळा-महाविद्यालयांमध्ये…

Karnataka cm Siddaramaiah
कर्नाटक जातनिहाय सर्वेक्षण मुदतवाढीचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या घेतील – जी. परमेश्वर

अहवालानुसार, सद्य:स्थितीत सर्वेक्षणाचे ७० ते ८० टक्के काम झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Rift In Karnataka Congress 4 Leaders Get Notices
मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून काँग्रेसमध्ये फूट? चार महिन्यांत चार नेत्यांवर कारवाई; कर्नाटकमध्ये काय घडतंय?

Congress 4 Leaders Get Notices कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रिपदावरून मोठा वाद सुरू आहे. गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्रिपदाबाबत विधान करणाऱ्या चार…

siddaramaiah on kannad language
Karnataka CM on Kannada Language: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट राष्ट्रपतींनाच विचारलं, “तुम्हाला कन्नड भाषा येते का?” द्रौपदी मुर्मू म्हणाल्या…

Karnataka CM Siddaramaiah: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विचारलेल्या प्रश्नाची सध्या चर्चा चालू आहे.

काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विजयातही झाली होती मत चोरी, भाजपा खासदाराचा दावा, पत्रात नेमकं काय लिहिलं?

निवडणूक आयोग आणि भाजपाच्या संगनमतामुळे अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. मतं चोरीला जात…

Karnataka Bhavan Case
Karnataka Bhavan Case : “मला बुटांनी मारलं…”, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या एसडीओंमध्ये हाणामारी; कर्नाटक भवनात काय घडलं?

Karnataka Bhavan Case : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या एसडीओ अधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

SC Slams ED Dismisses Appeal Against Siddaramaiah s Wife
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या पत्नीविरुद्धचा खटला रद्दच; सर्वोच्च न्यायालयाचे ईडीच्या कारवाईवर ताशेरे

सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी. एम. पार्वती यांच्याशी संबंधित ‘म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी’ (एमयूडीए) प्रकरणातील कार्यवाही रद्द करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या…

Supreme Court on ED News
“ED बद्दल महाराष्ट्रात वाईट अनुभव, आता…”, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; सरन्यायाधीश म्हणाले, “तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…”

Supreme Court on ED : ईडीचा कथित राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला.

karnataka congress cm siddaramaiah
अग्रलेख: फुकाचा ‘फेक’फंद!

…त्यामुळे काँग्रेस नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा माध्यमांवर नव्या कायद्याने नियंत्रण आणण्याचा प्रयत्नही राजीव गांधी यांच्या ‘काळ्या विधेयका’इतकाच फोल…

Karnataka Chief Minister Siddaramaiah
‘थापड चुकवली पण बदनामी थांबवू शकलो नाही’, मुख्यमंत्र्यांनी हात उगारल्यामुळे IPS अधिकाऱ्याचा राजीनामा

IPS officer NV Baramani Retirement: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काही दिवसांपूर्वी आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगाविण्याचा प्रयत्न केला होता.…

ताज्या बातम्या