scorecardresearch

सिद्धार्थ मल्होत्रा News

सिद्धार्थ मल्होत्रा हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. २०१२ साली त्याने सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर सिद्धार्थने ‘एक व्हिलन’, ‘हसी तो फसी’, ‘मरजावा’, ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटातून अभिनयाची छाप पाडली. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटामुळे सिद्धार्थ प्रसिद्धीझोतात आला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत होता. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री कियारा अडवाणीबरोबरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.Read More
kiara Advani and sidharth malhotra
कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राने मुलीच्या जन्मानंतर साजरी केली पहिली दिवाळी; अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Kiara Advani Sidharth Malhotra Diwali Celebration : कियारा अडवाणी आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली; दिवाळीनिमित्त शेअर केला व्हिडीओ; म्हणाली…

priya varrier in param sundari(1)
‘दिवस बदलतात’, डोळा मारून झालेली नॅशनल क्रश, आता जान्हवीच्या सिनेमात बॅकग्राउंड अभिनेत्री म्हणून झळकली ‘ती’

National Crush Priya Varrier in Param Sundari : पांढरी साडी नेसली अन् लाल रंगाचं ब्लाउज; कोण आहे ही अभिनेत्री?

‘या’ बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीचा सिद्धार्थ मल्होत्रा होता क्रश; तिच्यासाठी अभिनेत्याने केलेली ‘ही’ खास गोष्ट

Sidharth Malhotra Gave Shanaya Kapoor a Midnight Birthday Surprise : या बॉलीवूड अभिनेत्रीचा सिद्धार्थ मल्होत्रा होता क्रश

param sundari review in marathi
Param Sundari Review: सिद्धार्थ मल्होत्रा-जान्हवी कपूरचा ‘परम सुंदरी’ कसा आहे? सिनेमा पाहून प्रेक्षक म्हणाले…

Param Sundari Review : जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्राचा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला? वाचा रिव्ह्यू…

kiara advani sidharth malhotra baby girl numerology mulank 6 girls born on 6 15 24 birth dates are beautiful rich wealthy has successful career
कियारा – सिद्धार्थला झाली गोंडस मुलगी! ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली कशा असतात, जाणून घ्या…

Numerology Predictions: सगळ्यांनाच उत्सुकता आहे की, हे बॉलीवूड कपल आपल्या मुलीचं नाव काय ठेवणार आहे. यादरम्यान, आता अंकशास्त्राच्या मदतीनं आपण…

Kiara Advani & Sidharth Malhotra Welcome Baby Girl
मुलगी झाली हो! सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीला कन्यारत्न, अभिनेता म्हणाला, “आम्ही प्रचंड आनंदी…”

Sidharth Malhotra and Kiara Advani Parents Now : सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन, बॉलीवूडच्या स्टार कपलला…

Himanshu Malhotra recalls watching Sidharth Malhotra and Kiara Advani love story
“आम्ही त्या दोघांना एकत्र…”, अमृता खानविलकरच्या नवऱ्याने सांगितली सिद्धार्थ-कियाराची लव्ह स्टोरी

Sidharth Malhotra and Kiara Advani Love Story : सिद्धार्थ मल्होत्राबरोबर काश्मीरमध्ये शूटिंग करण्याबद्दल हिमांशू मल्होत्रा काय म्हणाला?