Page 3 of सिंधू News

पी. गोपीचंद यांच्याऐवजी विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या सायना नेहवालसह युवा पी. व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप यांनी डेन्मार्क सुपर सीरिज…
सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आणि पी.सी. तुलसी यांनी ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पी. व्ही. सिंधू आणि आरएमव्ही गुरुसाईदत्त यांनी आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली. ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीनेही शानदार…
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पी. व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप आणि आरएमव्ही गुरुसाईदत्त यांनी विजयी सलामी दिली.
सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू व किदम्बी श्रीकांत यांनी सय्यदद मोदी स्मृतिचषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी नव्या मोसमाची सुरुवात शानदार विजयाने केली.

युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि कदम्बी श्रीकांत यांनी आपापले सामने जिंकत ७८व्या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि…

पी. व्ही. सिंधू, पी. सी. तुलसी, पारुपल्ली कश्यप यांनी आपापल्या लढतीत सहजपणे विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
भारताची उदयोन्मुख खेळाडू पी.व्ही.सिंधू हिने मकाऊ ग्रां.प्रि.बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीत चीनच्या क्विन जिनयिंग
युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने मकाऊ ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली. स्पर्धेत भारताचे एकमेव प्रतिनिधी राहिलेल्या अव्वल मानांकित
दमदार सलामीनंतर पी. व्ही. सिंधूने मकाऊ ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. अव्वल मानांकित सिंधूने थायलंडच्या सालाकजित पोनसन्नावर…

फ्रान्स सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी अपयशी ठरला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल, जागतिक कांस्यपदक विजेती