Page 9 of स्मृती मानधना News

स्मृती मंधानाच्या या जबरा फॅनचे पोस्टर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

उद्या होणाऱ्या पहिल्या टी २० सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना यांच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

नॅशनल क्रश असलेल्या मराठमोळ्या स्मृतीच्या अफेअरची चर्चा देखील चांगलीच रंगू लागली आहे.

भारतीय महिला संघाने पाकिस्तानला तब्बल १०७ धावांच्या फरकाने पराभूत केलंय.

स्मृतीने २०२१मध्ये क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारांत दिमाखदार कामगिरी करताना कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा पुरस्कार आपल्या नावे केला

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक बॉल टेस्टमध्ये विक्रम रचला आहे.

तिसऱ्या वनडेत भारतानं ऑस्ट्रेलियाला २ गड्यांनी मात दिली आणि..

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज झेलबाद झाली, पण..

चॅलेंजर टी-२० ट्रॉफीत स्मृतीच्या कामगिरीची चर्चा

विंडीजविरुद्ध अखेरच्या वन-डेत अर्धशतकी खेळी

२०१८ सालातल्या विराटच्या कामगिरीचा गौरव

राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान