स्मृती मानधना Photos

स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ही भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आहे. तिचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी झाला. तिचे कुटूंब सांगलीमध्ये (Sangli) वास्तव्याला आहे. तिचा मोठा भाऊ देखील क्रिकेट खेळतो. त्याच्यामुळे स्मृतीला या खेळाविषयी आकर्षण वाटू लागले. अवघ्या ९ वर्षांची असताना पंधरा वर्षाखालील महाराष्ट्राच्या क्रिकेट संघामध्ये झाली. तिने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केले. तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तिला बिग बॅश आणि वूमन हंड्रेड अशा स्पर्धांमध्ये खेळण्याचाही अनुभव आहे.

२०२० मध्ये महिला विश्वचषक बऱ्याच सामन्यांमध्ये तिने चांगली धावसंख्या केली होती. तेव्हा एका सामन्यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेटीझन्स तिला नॅशनल क्रश अशी उपमा देऊ लागले. सध्या सुरु असलेल्या महिला प्रीमियर लीगच्या (MPL) लिलावामध्ये तिच्यावरुन मुंबई आणि बेंगळुरु यांच्यात युद्ध रंगले होते. शेवटी आरसीबी ३ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावत तिला संघामध्ये घेतले. या संघाचे कर्णधारपद तिच्याकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read More
Smriti mandhana special birthday wish for Palash Muchhal
8 Photos
Photos: स्मृती मानधनाची गायक पलाश मुच्छलसाठी खास पोस्ट, बर्थडे विश करताना म्हणाली- “माझ्या सर्वात…”

Smriti Mandhana Palash Muchhal: भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टने लक्ष वेधले आहे. स्मृतीने प्रसिद्ध गायक पलाश मुच्छल…

Purple Cap to Shreyanka Patil for taking most wickets in WPL 2024
9 Photos
PHOTOS : कोण आहे श्रेयंका पाटील? अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे मोडले कंबरडे, ४ विकेट्स घेत दिला मोठा झटका

Who is Shreyanka Patil : रविवारी रात्री डब्ल्यूपीएल २०२४ मधील अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी संघात पार पडला. या…

ICC T20 Team Of The Year 2022
9 Photos
ICC T20 Team Of The Year: आयसीसीच्या सर्वोत्तम टी-२० संघात टीम इंडियाचा बोलबाला; विराट-स्मृतीसह ‘या’ खेळाडूंना स्थान

ICC T20 Team Of The Year 2022: आयसीसीने २०२२ साठी महिला आणि पुरुष असे दोन सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर केले…

Ind Vs Pak T20 in CWG 2022
6 Photos
Photos : भारताच्या ‘फियरलेस ब्युटीज’ पडल्या पाकिस्तानवर भारी! राष्ट्रकुल स्पर्धेतील सामन्यात मिळवला दणदणीत विजय

IND W vs PAK W: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारतीय मुलींनी पाकिस्तानच्या संघाला वरचढ होऊ दिले नाही.

Commonwealth Games 2022 Beautiful Athletes
12 Photos
Photos : स्मृती मंधाना ते दीपिका पल्लीकल… राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकासाठी लढताना दिसणार ‘फिअरलेस ब्युटीज’

Commonwealth Games 2022 Beautiful Athletes : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या काही महिला खेळाडू सौंदर्यवतींपेक्षा कमी नाहीत.

ताज्या बातम्या