Page 384 of सोशल व्हायरल News

या कलाकाराची ही कलाकारी नेटीझन्सना आवडत आहे. काचेवर पोर्ट्रेट बनवणाऱ्या या कलाकराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये भारतीय जवान पूर्णपणे बर्फाच्छादित जमिनीवर अवघ्या ४० सेकंदात ४७ पुश-अप पूर्ण करताना दिसत आहे.

एका प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटरने इंस्टाग्रामवर असे काही फोटो शेअर केले आहेत, जे चांगलाचं वादाचा विषय बनले आहेत.

ड्रायव्हर त्याच्या एसयूव्हीसह एका छोट्या रस्त्यावर यू-टर्न घेत आहे जिथे सरळ गाडी चालवणे खूप मोठी गोष्ट आहे.

‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ या गाण्याची क्रेझ आता माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांमध्येही आहे हे व्हिडीओ बघून दिसून येत.

एका जोडप्याचा लग्नातील मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे, जो तुम्हाला नक्कीच हसवेल. हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.

नवीन फर्निचरचे मोठमोठे बॉक्स एकामागून एक त्यांच्या पत्त्यावर पोहोचू लागल्याने त्याचे पालक आश्चर्यचकित झाले होते.

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा महिलेचा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. याला आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी बघितलं आहे.

एक दिवसापूर्वी ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. शेअर केल्यापासून, पोस्टला १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या व्हिडीओला ५६ हजाराहून अधिक लोकांनी बघितलं आहे. चोरीची ही पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

टाइम-लॅप्सचे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि लोकांनी अमेडोच्या विलक्षण टॅलेंटचे कौतुक केले आहे.

हा व्हायरल झालेला फोटो आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे. या फोटोने सर्वांनाच बुचकळ्यात पाडले आहे.