Page 6 of सोशल व्हायरल Photos

सध्या तुमच्यापैकी अनेकांना सोशल नेटवर्किंगवर कुठे ना कुठे हे असले मिम्स आले असणार, हो की नाही?

दिनेश कार्तिक सध्या मैदान गाजवत नसला तरी कॉमेन्ट्री बॉक्स नक्कीच गाजवतोय.

हार्दिक हा त्याच्या लाईफस्टाइलसाठी आणि फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखला जातो. सध्या तो त्याच्या घड्याळामुळे चर्चेत आहे.

शनिवारी त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्यांनी पिवळा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचे मुंडू (mundu) परिधान केलेले दिसत आहे.

तिच्या या ओणम स्पेशल फोटोशूटची सोशल नेटवर्किंगवर फारच चर्चा आहे

मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी भन्नाट वडापाव मिळतात त्यावरच टाकलेली नजर

तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य असणाऱ्या इनामुल्ला समनगानीने प्रेस कॉन्फरन्स घेतली

त्या प्रचंड लोकप्रिय आहेत तरी त्या स्वत:बद्दल बोलताना अगदी छान शब्दांमध्ये एक वाक्य म्हणतात.

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने तिच्या एका लुकने सर्वांना चकित केले आहे. पीव्ही सिंधूची साडीतील फोटो व्हायरल होत आहेत.

सध्या स्थानिकांमध्ये या मंदिराची चांगलीच चर्चा असल्याचं दिसून येत आहे

जगातील १० टक्के लोकसंख्या ही डावखुरी असून या १० टक्क्यांमध्ये अनेक प्रतिभावान व्यक्तींचा समावेश आहे.

एखाद्या शहरामध्ये रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यांवर या हत्तीचा कळप दिसायचा तर कधी एखाद्या गावामध्ये हे हत्ती दिसून यायचे