Page 7 of सोलापूर News
Chipi Airport: सोलापूर व चिपी विमानतळावर प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या विमानकंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
करात म्हणाले, भारताने इराण, व्हेनेझुएला आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेच्या दबावाखाली न येता स्वतंत्र ऊर्जा धोरण राबवावे.
सांगोला वन विभागाने लांडग्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, कोट्यवधी रुपयांच्या गांजासह उपसरपंच अटकेत.
जीएसटी प्रमाणपत्रासाठी ५ हजारांची लाच घेताना राज्य निरीक्षक अडकल्याची कारवाई.
उजनीतून पाणी सोडण्याचा विसर्ग १ लाख ८० हजारहून ८० हजार क्युसेकपर्यंत कमी.
उजनी व नीरा विसर्गामुळे पंढरपूरमध्ये पूरधोक्याची चिन्हे.
सीना नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने सोलापुरात सतर्कतेचा इशारा
नदीपात्रात विसर्ग सुरू; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन…
सोलापूर-गोवा विमानसेवेच्या पाठोपाठ आता मुंबई आणि पुणे विमानसेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मजूर, कामगार, असंघटित कामगारांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे.
बार्शी-सोलापूर मार्गावर आगळगाव येथील चांदणी तलावाला आलेल्या पुराचा तडाखा आसपासच्या सहा गावांना बसला असून त्यांचा संपर्क तुटला आहे.