मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरातच व्हावे या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशनने शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोच्र्यात शेकडो…
माळशिरस तालुक्यातील वेळापूरच्या जळीत प्रकरणात अडकलेले सदाशिव नगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांना माळशिरसच्या सत्र न्यायालयाने…
ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी २७८४ नेत्र रुग्णांची तपासणी करुन त्यापैकी ५०८ रुग्णांवर मोतीबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया…
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेरामेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मेघराज मडेप्पा ऊर्फ अप्पासाहेब काडादी यांच्या पाíथवावर मंगळवारी दुपारी देगाव येथील काडादी फार्म…
दिवसाढवळ्या घरफोडय़ा करून किमती दागिन्यांसह लॅपटॉप, एलसीडी, मोबाइल आदी ऐवज हातोहात लांबिवणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीला सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी…