Page 4 of सोनाक्षी सिन्हा News

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल यांच्या लग्नातील UNSEEN व्हिडीओ पाहिलात का?

सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लव सिन्हा याने एक्सवर पोस्ट केल्या आहेत. ज्यात तो लग्नाला का गेला नाही याचा उल्लेख आहे.

सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

झहीर इक्बालची भावंडं काय करतात, तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

सोनाक्षीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल काय म्हणाला कुश सिन्हा?

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या लग्नाला विरोध करण्यासाठी पाटण्यात एका संघटनेने आंदोलन केलं होतं.

सोनाक्षी सिन्हाला लव व कुश नावाचे दोन मोठे भाऊ आहेत. तिचे हे जुळे भाऊ तिच्या लग्नात अनुपस्थित होते.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल वडील शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले…

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रविवारी (२३ जून) विवाहबंधनात अडकली. सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालबरोबर विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केले.