scorecardresearch

सोनाक्षी सिन्हा Videos

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ती सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी म्हणून ओळखतात. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सोनाक्षी ही फॅशन शोमध्ये बॅकस्टेज इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती. ‘दबंग’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सोनाक्षी ही ‘राऊडी राठोड’, ‘ओ माय गॉड’, ‘सन ऑफ सरदार’, ‘हॉलिडे’, ‘मिशन मंगल’ या चित्रपटात झळकली