scorecardresearch

Page 2 of सोनाली कुलकर्णी News

Badlapur Sexual Assault Case Tejaswini Pandit and sonalee Kulkarni Reaction on Badlapur Case
“बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याचं राजकारण…”, बदलापूर प्रकरणावर तेजस्विनी पंडितची संतप्त पोस्ट; सोनाली म्हणाली, “पुरे झालं आता…”

Badlapur Sexual Assault Case : बदलापूर प्रकरणासंदर्भात तेजस्विनी पंडित व सोनाली कुलकर्णीने शेअर केलेल्या पोस्ट चर्चेत, अभिनेत्री नेमकं काय म्हणाल्या?…

Marathi actress sonalee Kulkarni dance on Vicky Kaushal song Tauba Tauba
Video: मेस्सीची जर्सी, दोन वेण्या अन् सोनाली कुलकर्णीचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “विकी कौशल तू…”

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला देखील विकी कौशलच्या ‘तौबा-तौबा’ गाण्याची पडली भुरळ

Marathi Actress Sonalee Kulkarni again Dance On sooseki Song with mayur Vaidya ashish patil and phulwa khamkar
Video: ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर पुन्हा एकदा थिरकली सोनाली कुलकर्णी, साथ दिली तीन सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकांनी

पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लाडक्या अप्सरेने आपल्या जबरदस्त डान्सने वेधलं सगळ्यांचं लक्ष, पाहा व्हिडीओ

sonalee kulkarni praised priya bapat and umesh kamat jar tarchi goshta play
सोनाली कुलकर्णीने पाहिलं प्रिया-उमेशचं नवं नाटक ‘जर तरची गोष्ट’; प्रतिक्रिया देत म्हणाली, “आजच्या काळातलं…”

प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं ‘जर तरची गोष्ट’ नाटक पाहायला पोहोचली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

sonalee kulkarni dances on asha bhosale old song
Video : “येऊ कशी प्रिया…”, आशा भोसलेंच्या जुन्या गाण्यावर थिरकली सोनाली कुलकर्णी; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

Video : आशा भोसलेंच्या जुन्या गाण्यावर सोनाली कुलकर्णीचा हटके डान्स, सोबतीला होता कोरिओग्राफर आशिष पाटील

Marathi actress sonalee Kulkarni dance on Angaaron song of Pushpa 2 The Rule movie
Video: ड्रेसची लुंगी करत सोनाली कुलकर्णीचा ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ फ्रीमियम स्टोरी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘हा’ डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

Actress Sonali Kulkarni exercised her right to vote in nigadi
मावळ: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निगडीत बजाविला मतदानाचा हक्क, म्हणाली “लोकांचा कोणावरच…”

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या मतदान केंद्रावर जात मतदान केले.

sonalee kulkarni and phulwa khamkar shares dance video
Video : गर्जा महाराष्ट्र माझा! नऊवारी साडी नेसून सोनाली कुलकर्णी व फुलवा खामकरचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र दिनानिमित्त सोनाली कुलकर्णी आणि फुलवा खामकरचा मराठमोळा अंदाज, डान्स व्हिडीओ व्हायरल

Navri Mile Hitlerla marathi actress sonalee kulkarni special performs in aj and leela mehndi ceremony
नवरी मिळे हिटलरला: एजे-लीलाच्या मेहंदी सोहळ्यात सोनाली कुलकर्णीचा ‘या’ गाण्यावर खास परफॉर्मन्स, पाहा व्हिडीओ

Navri Mile Hitlerla: एजे-लीलाच्या मेहंदी सोहळ्याला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची खास हजेरी