Page 18 of दाक्षिणात्य चित्रपट News

तिचा हा नवा अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

या कार्यक्रमामध्ये त्याला ‘तुला राजकारणामध्ये सहभाग घ्यायला आवडेल का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.

“आज आम्ही सन्मान कमावला आहे” केजीएफ स्टार यशचं वक्तव्य चर्चेत

रिषभ यांनी या खास स्क्रीनिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

‘पुष्पा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून चित्रपटातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

एका कार्यक्रमामध्ये कंगना रणौतने ‘बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट’ या मुद्द्यावर भाष्य केले.

या गाण्यामध्ये श्रीविष्णू यांच्या वराह अवताराची स्तुती करण्यात आली आहे.

चित्रपटामधील ‘वराह रुपम’ या गाण्याद्वारे वराह देवतेची स्तुती करण्यात आली आहे.

या चित्रपटामध्ये त्याने एका आदिवासी व्यक्तीचे पात्र साकारले आहे.

कंगनाने ‘हा चित्रपट ऑस्कर २०२४ ला भारताकडून पाठवण्यात यावा’ असे वक्तव्य केले आहे.

३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

नुकतंच एका कार्यक्रमामध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली.