Page 4 of क्रीडा News

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रकुल २०३० स्पर्धेच्या आयोजनासाठी देशाच्या बोलीला औपचारिक मान्यता देण्याचा निर्णय घेतला.

अंबरनाथ येथील स्पंदन फाऊंडेशनने मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील दीड हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासोबतच टी-शर्टची भेट दिली आहे.

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये रस्ते अपघात कमी करण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा मित्र’ हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.

कॅनडाच्या माघारीनंतर भारताने आयोजनासाठी कंबर कसली असून, यजमानपद मिळवण्यासाठी संपूर्ण ताकदीने बोली लावण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताचा जगज्जेता दोम्माराजू गुकेशला अमेरिकेच्या लेव्हॉन ॲरोनियनकडून पहिल्या फेरीत मिळालेल्या पराभवानंतर पुनरागमन करताना ग्रिगोरी ओपेरिन आणि लिएम ले क्वांगविरुद्ध विजय…

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य असलेल्या पी. टी. उषा यांनी मंगळवारी क्रीडा विधेयकाचे स्वागत केले.

विधेयकातील तरतुदीनुसार एखादी व्यक्ती ७० वर्षे होण्यापूर्वी अध्यक्ष असेल, तर त्याला अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर अन्य राज्य…

Cristiano Ronaldo’s Engagement Ring: पोर्तुगालचा फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं अखेर प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्जशी साखरपुडा केला आहे. जॉर्जिनाने हातात अंगठी घातल्याचा एक…

नवोदय विद्यालयासाठी शहापूरच्या भातसानगरमधील सहा हेक्टर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालय, विधी आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग यांनी वेळोवेळी बीसीसीआयला माहिती अधिकारान्वये माहिती देण्यास बंधनकारक करावं अशी शिफारस केली…

बिहारमधील मतदार यादीच्या सुधारणेवरून सुरू असलेल्या विरोधकांच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा विधेयक सोमवारी चर्चेविनाच लोकसभेत मंजूर करण्यात आले. ‘स्वातंत्र्यानंतर देशाच्या क्रीडा क्षेत्रातील…

राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी भेट झाली. योगायोगाने हे दोन्ही नेते “मामा”…