scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पश्चिम विभागीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आजपासून अमरावतीत!

विदर्भ कबड्डी असोसिएशन आणि समर्थ क्रीडा मंडळाच्या सहकार्याने १४ ते १६ डिसेंबरदरम्यान पश्चिम विभागीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन अमरावती येथे…

आता मुंबईतही ‘लक्ष्य’!

युवा खेळाडूंमधील गुणवत्ता हेरून त्यांना ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने सर्वतोपरी मदत करणाऱ्या ‘लक्ष्य’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने आता मुंबईकडेही आपला मोर्चा…

मेस्सीचे दोन गोल

एका वर्षांत सर्वाधिक गोल करण्याची करामत करणाऱ्या लिओनेल मेस्सीने आणखी दोन गोलांची भर घातली. त्याच्या या कामगिरीच्या बळावर बार्सिलोनाने स्पॅनिश…

जयवर्धनेने सोडले श्रीलंकेचे कर्णधारपद

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर श्रीलंकेचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा महेला जयवर्धने याने केली. आता अँजेलो मॅथ्यूसकडे…

आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेण्याची बॉक्सर्सना परवानगी

निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या आरोपांवरून भारतीय बॉक्सिंग संघटनेवर (आयएबीएफ) आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) तात्पुरती बंदी घातली असली तरी भारताच्या युवा बॉक्सर्सना…

‘जनसुराज्य शक्ती केसरी किताबा’चा मानकरी मौसम खत्री

वारणानगर येथे झालेल्या जागतिक मल्ल युध्दात भारताचा आशियाई कास्यपदक विजेता मौसम खत्री याने नायजेरियाचा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता बोल्टिक सिन्वीस याच्यावर…

स्थानिक पातळीवर ‘मॅट’वरील कबड्डीची अवघड वाट

भविष्यातील गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने यंदा प्रथमच राज्यस्तरीय अजिंक्यपद अर्थात निवड चाचणी स्पर्धा मॅटवर घेतली. या निर्णयाचा…

स्थानिक पातळीवर ‘मॅट’ वरील कबड्डीची अवघड वाट

भविष्यातील गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने यंदा प्रथमच राज्यस्तरीय अजिंक्यपद अर्थात निवड चाचणी स्पर्धा मॅटवर घेतली. या निर्णयाचा…

नेमबाज सोहम कुलथेची महाराष्ट्र संघात निवड

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सिडको येथील कर्मवीर शांताराम कोंडाजी वावरे महाविद्यालयात शिकत असलेला सोहम कुलथे याची दिल्ली येथे…

महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

महाराष्ट्राने लागोपाठ तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवीत ४६व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवली. मात्र गेले दोन वर्षे विजेतेपदापासून वंचित राहणाऱ्या…

गंभीरविरोधात धोनीची बीसीसीआयकडे तक्रार

इंग्लंडविरुद्धचे दोन कसोटी सामने गमावल्यानंतर भारतीय संघावर होणारी टीका संपता संपत नाहीये. त्यातच आता भारतीय संघाला खेळाडूंमधील वादाचे ग्रहण लागले…

लढाई मालिका वाचवण्याची

दुसरी आणि तिसरी कसोटी गमावल्यामुळे भारतीय संघावर सातत्याने होणारी विखारी टीका.. महेंद्रसिंग धोनीचे धोक्यात आलेले कर्णधारपद.. धोनी आणि गंभीर यांच्यातील…

संबंधित बातम्या