scorecardresearch

नोएडाच्या फॉम्र्युला वन ट्रॅकवर पोलो चषक स्पर्धेची अंतिम फेरी

व्होक्सवॉगन पोलो चषक मोटार रेस अजिंक्यपद स्पर्धांच्या मालिकेतील अंतिम फेरी एक व दोन डिसेंबर रोजी नोएडा येथील फॉम्र्युला वन ट्रॅकवर…

तिसऱ्या कसोटीसाठी यादवऐवजी दिंडाचा समावेश

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर आगामी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित होते.

श्रीलंकेची संथ वाटचाल

न्यूझीलंडच्या ४१२ धावसंख्येपुढे श्रीलंकेची ६ बाद २२५ अशी केविलवाणी अवस्था आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ अंधूक प्रकाशामुळे लवकर…

राज्यस्तरीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत नाशिक उपविजेते

नाशिकच्या महिला संघाने वर्धा येथे आयोजित ४४ व्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण खा. दत्ता मेघे…

राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व

मुंबई व पुण्याच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंच्या दिमाखदार कामगिरीमुळेच यजमान महाराष्ट्राने ५८ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदासह वर्चस्व राखले.…

ज्येष्ठ क्रीडा संघटक रमेश दामले यांचे निधन

राज्य हौशी मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रीय मंडळाचे माजी सरचिटणीस रमेश दामले (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी येथे अल्पशा आजाराने…

महाराष्ट्राची विदर्भावर महत्त्वपूर्ण आघाडी

फैजल फाजल व गौरव उपाध्याय यांनी दमदार अर्धशतके करुनही विदर्भास महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात आघाडी मिळविण्यात अपयश आले.

कल्याणातील फडके मैदानातील तालुका क्रीडासंकुल दुर्लक्षित

कल्याणमधील लालचौकी येथील वासुदेव बळवंत फडके मैदानात तालुका क्रीडासंकुल उभारणीच्या कामाचा प्रस्ताव निधी उपलब्ध असतानाही महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे धूळ खात…

इंग्लिश.. विंग्लिश, फिरकी.. गिरकी!

‘चेंडू पहिल्या दिवसापासूनच वळायला पाहिजे’, ही भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनीची अपेक्षा पूर्ण करण्यात आली खरी. पण वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर आपण…

.. आणि मुंबईचा सिद्धेश लाड भारतीय संघात!

मुंबईचा गुणवान युवा फलंदाज सिद्धेश लाड याचे नाव वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्रारंभी प्रसारमाध्यमांना देण्यात आलेल्या भारतीय…

वानखेडेवरून

इंग्लिश फलंदाजांचा हल्ला 'शॉर्ट लेग'वरइंग्लंडच्या फलंदाजांनी शनिवारी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला खरा, पण या वेळी त्यांनी गोलंदाजांबरोबरच हल्ला केला तो…

जास्त बळींची अपेक्षा संघाला होती -पुजारा

खेळपट्टीवर फिरकीबरोबरच वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते आहे. त्यामुळेच संघाला शनिवारी जास्त बळींची अपेक्षा होती. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या