Page 21 of श्रीलंका News

बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान श्रीलंकन क्रिकेटर झेल घेताना जखमी झाला. लंका प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात तीन-चार दात तुटले.

पुढील वर्षी श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्याचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे.

पुढीलवर्षी भारतात होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणीस्तानसह सात संघ पात्र ठरले आहेत. मात्र तुलनेने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या संघांना मोठा…

मिस श्रीलंका सोंदर्य स्पर्धेत अनेकांनी धक्काबुक्की करून स्टेजवर धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला.

खासदार नलिन बंडारा यांनी श्रीलंका आणि पाकिस्तान कसोटी सामन्यावर फिक्सिंगचे आरोप केल्याने आयसीसी चौकशी करणार आहे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन मोठे दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या आणि पाकिसानचा वसीम अक्रम यांच्यावर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलका याच्यावर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळण्यास बंदी घातली.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर ४ विकेट्सने विजय मिळवत, उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश केला.

श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना,पाथुम निसांकाच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेचे इंग्लंडला १४२ धावांचे लक्ष्य दिले आहे.

इंग्लंड आणि श्रीलंका संघात सामना सुरु होण्यापूर्वी बेन स्टोक्सने धक्का देऊन आपल्या एका सहकाऱ्याला खुर्चीवरुन खाली पाडले. या घटनेचा व्हिडिओ…

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात पार पडणाऱ्या सामन्यावर ऑस्ट्रेलिया संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

आजच्या पराभवानंतर अफगाणिस्तान हा नेदरलँड्सनंतर सुपर-१२ मधून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला आहे. श्रीलंकेचे उपांत्य फेरीतील आव्हान अजूनही कायम आहे.