Page 27 of श्रीलंका News

गेल्या वर्षाच्या अखेरीपासून देशात अन्न, औषधे आणि इंधनासारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई जाणवत आहे. महागाईनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे.

ऊर्जानिर्मिती प्रकल्पाचे कंत्राट अदानी समूहाला देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्यावर दबाव आणला; श्रीलंकेतील अधिकाऱ्याच्या आरोपामुळे खळबळ

श्रीलंकेचं हे सेंद्रीय शेती धोरण काय होतं? त्याची श्रीलंकेच्या आर्थिक संकटात नेमकी भूमिका काय होती? या निर्णयाच्या अंमलबजावणीतील नेमक्या त्रुटी…

मन्नार जिल्ह्यातील ५००-मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित आरोप प्रत्यारोपांमुळे श्रीलंकेतील वातावरण तापलं

कर्णधार दासुन शनाकाने २५ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा केल्या.

पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा, राजकीय घडामोडींमुळे आलेली अस्थिरता आणि त्याचा सर्वसामान्यांना बसणारा फटका अशी पाकिस्तानची सध्याची स्थिती आहे.

देशाच्या शक्ती आणि ऊर्जा मंत्र्यांनी ट्विटरवरुन आज सकाळी अचानक यासंदर्भातील माहिती श्रीलंकेतील जनतेला दिली

लोक मंत्र्याची कार तलावात ढकलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात उपस्थित होणाऱ्या वादग्रस्त विषयांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

“भारतीयांकडे अद्यापही श्रीलंकेकडून शिकण्यासाठी वेळ आहे”

राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत.

श्रीलंकेत सध्या सुरु असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे.