scorecardresearch

Page 17 of दहावी निकाल २०२५ News

भूगोलाच्या पुस्तकातील चुका सुधारण्यासाठी मंडळाकडे मुहूर्त नाही

अजूनही दहावीच्या भूगोलाच्या आणि इतिहास विषयांच्या नव्या अभ्यासमंडळांची नेमणूकच न झाल्यामुळे पुस्तकांमधील सुधारित मजकूर राज्यातील १६ लाख विद्यार्थापर्यंत पोहोचलेला नाही.

गुणवंतांच्या शिष्यवृत्तीसाठी आधार कार्डची सक्ती नको

महापालिकेतर्फे दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पालकांचे आधार कार्ड मागण्यात आले असून, ही अन्यायकारक अट तातडीने काढून…

‘लोकसत्ता’चे सहपालकत्व मोलाचे

‘यशस्वी भव’च्या ‘शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शन’ कार्यशाळेतील सूर विद्यार्थी आमच्यापर्यंत येत नाहीत.. मुले वर्गात बोलत नाहीत.. यासारख्या सर्व समस्यांवर ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून…

दहावीचे वर्ष

तुम्ही आता नववीतून दहावीत आलेले आहेत. त्याबद्दल सर्वात आधी तुमचं मनापासून अभिनंदन आणि दहावीच्या या वर्षभरासाठी तुम्हा सर्वाना अनेक शुभेच्छा!…

अकरावीची ‘कटऑफ’ वधारणार!

मुंबईचा दहावीचा एकूण निकाल गेल्या वर्षीपेक्षा थोडा कमी झाला असला तरी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने…

नाशिक विभागाचा निकाल ८३.८६ टक्के

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल ८३.८६ टक्के लागला. या परीक्षेतही पुन्हा…

दहावी निकालात लातूरचा टक्का घसरला

दहावीच्या निकालात पूर्वी वरच्या स्थानावर झळकणाऱ्या लातूर विभागाची या वर्षी मात्र शेवटच्या स्थानावर घसरण झाली आहे. लातूर विभागाचा निकाल राज्याच्या…

कोकण मंडळ राज्यात अव्वल स्थानी : ९३.७९ टक्के उत्तीर्ण

बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही कोकण माध्यमिक शिक्षण मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. मंडळाचा निकाल ९३.७९ टक्के…

आता प्रवेशासाठी ‘परीक्षा’!

राज्याचा दहावीच्या परीक्षेचा (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा) निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून विशेष श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या वर्षी तब्बल…

इंग्रजीने केला दगाफटका!

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या दहावीच्या निकालात गणित विषय घात करणारा ठरला आहे. पण, लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे इंग्रजीनेही यंदा विद्यार्थ्यांना मोठय़ा…

दहावीतही मुलीचं ‘बेस्ट’!

बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही यंदा मुलींनीचं बाजी मारलीये. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८३.४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.