पनवेल बस स्थानकासाठी ३ नोव्हेंबरला आंदोलन ; एसटी महामंडळाविरोधात प्रवासी संघ आक्रमक या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीही पाठिंबा दिल्याचा दावा प्रवासी संघाने केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2022 04:03 IST
एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ताही मिळणार असून त्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 05:27 IST
पाच हजार कंत्राटी चालक भरती रद्द; एसटी महामंडळाचा निर्णय चालकांच्या संपादरम्यान प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी महामंडळाने कंत्राटी चालक भरती केली होती. By लोकसत्ता टीमOctober 16, 2022 17:45 IST
12 Photos “एसटी कर्मचारी चोर आहेत, कारण…”, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2022 22:47 IST
दिवाळीत एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ ; एसटीच्या १,५०० जादा गाड्या सोडणार महामंडळाने दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही वाढ होणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 13, 2022 20:35 IST
यंत्र अभियंता ते सहाय्यक अधीक्षकाला ‘बसेस’च्या दैनंदिन गुणवत्ता तपासणीची सक्ती ; ‘एसटी’चे आदेश, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय उप यंत्र अभियंत्याला दररोज विभागीय मुख्यालयाच्या आगारात त्या आगाराशी संबंधित किमान ५ वाहनांची तपासणी करायची आहे By महेश बोकडेOctober 13, 2022 19:31 IST
ठाणे एसटीकडून दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी खास सोय; १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावणार २० जादा बसेस येत्या १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ठाणे एसटीच्या विविध आगारांमधून प्रतिदिन ३० जास्त बस धावणार आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 13, 2022 18:30 IST
अखेर एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले या महिन्याचे वेतन पुढील महिन्यात मिळावे यासाठी राज्य शासनाकडे एसटी महामंडळाने आर्थिक मदत मागितली आहे. By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 22:59 IST
पुणे : डिझेल अभावी एसटी बस फेऱ्या रद्द; स्वारगेट स्थानकात गोंधळ, प्रवाशांना मन:स्ताप एसटी गाड्यांसाठी डिझेल उपलब्ध करून देणाऱ्या पंपचालकाची थकबाकी न भरल्याच्या कारणावरून ही स्थिती निर्माण झाली होती. By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 19:27 IST
“शरद पवारांच्या घरांवर हल्ला केला म्हणून…”, ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्याचं सांगत गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं सदावर्तेंनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2022 19:59 IST
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती ; सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्णय या निर्णयामुळे १६ दिवसांची कपात झालेल्यांना १२ दिवसांचे वेतन परत मिळण्याची आशा निर्माण झाली. By महेश बोकडेOctober 4, 2022 02:58 IST
मुंबई : नव्या वर्षात एसटीच्या ५० शयनयान बस कोकणात धावणार खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या घेतल्या By लोकसत्ता टीमUpdated: October 1, 2022 15:34 IST
Bihar Election Result 2025 Live Updates : NDA च्या रेट्यापुढे विरोधकांचं ‘तेज’ झाकोळणार? बिहारमध्ये पहिले कल मोदी- नितीश कुमारांच्या पारड्यात!
“मला १२ वर्षांचा मुलगा…”, रातोरात व्हायरल झाल्यावर गिरिजा ओकने शेअर केला Video, चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाली…
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
एकमेकांना वरमाळा घातल्या अन्…; रेणुका शहाणेंच्या ‘राणाजीं’नी ‘असा’ साजरा केला ५८ वा वाढदिवस! ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष