Page 10 of एसटी कर्मचारी News
बेस्ट उपक्रमाप्रमाणेच एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देता यावा यासाठी निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठवून साकडे घातले आहे.
महामंडळाकडून लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीबाबतचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
महामंडळानेही दिवाळी भेट आणि अग्रिम देण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. परंतु, प्रत्यक्ष दिवाळी आली तरी भेट वा अग्रिम रक्कमही मिळाली…
निधीचा तुटवडा निर्माण झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत दिवाळी भेट रक्कम मिळाली नाही.
राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट रक्कम मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट रक्कम म्हणजे सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, अशी चिंता वाटत असतानाच आता आचारसंहितेचे कारण देत वेतनही…
दिवाळीचा सन काही दिवसांवर आला असतांनाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीनिमित्त मिळणारे सानुग्रह अनुदान मिळाले नाही.
सर्व शासकीय कार्यालये, महामंडळात दिवाळी बोनसच्या चर्चा रंगलेल्या असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस मिळणार का याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.
राज्य सरकारने दिवाळीत हंगामी भाडेवाढ रद्द करून प्रवाशांना दिलासा दिला पण महामंडळाला १०० कोटींचे नुकसान होणार आहे.
महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३०४ व्या सभेत महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्याची घोषणा केली.
आता बदली प्रक्रियेत अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कमी होऊन गैरप्रकाराला आळा बसण्याची शक्यता आहे.
ही रक्कम चालक-वाहकांना सम प्रमाणात वाटण्यात येणार असून आगारात परतल्यानंतर त्याच दिवशी ही रक्कम त्यांना रोख स्वरूपात देण्यात येणार आहे.