Page 13 of एसटी कर्मचारी News

राज्यभरातून मुंबई सेंट्रल आगारात येणाऱ्या चालक आणि वाहकांसाठी विश्रांती करण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

कवठेमहांकाळ- घाटनांद्रे रस्त्यावर प्रवाशांसह प्रवास


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) करोनानंतर प्रथमच सहाय्यक वाहतूक निरीक्षक ते वाहतूक निरीक्षकपदी बढतीची खात्याअंतर्गत परीक्षा होणार आहे.

तिकीट यंत्रांमध्ये बिघाड; बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांचा प्रवास

एसटी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, उपदानाची ८०० कोटी रुपये रक्कम प्रलंबित आहे.

कोविडकाळ आणि प्रदीर्घ संपाच्या धक्क्यातून बाहेर येत असलेल्या एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठीचे काही उपाय…

शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

एसटी महामंडळानेही आता आदेश काढल्याने अधिसंख्या गटातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपयांना मंजुरी दिली असली, तरीही यापुढल्या काळात वेतनाचा प्रश्न राहाणारच…

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्वतः आकडेवारी माध्यमांसमोर ठेवली. तसेच बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, असं…

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी (१० जानेवारी) आंदोलनात सहभागी एका एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.