Page 2 of एसटी संप News

ST Bus Employee Strike : राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने त्याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या दैनंदिन कामावर…

सावंतवाडी आगार पूर्णपणे बंद असून कणकवली व कुडाळ आगारांमधील आतापर्यंत तीन-तीन फेऱ्या सुटलेल्या नाहीत.

ST Strike | एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एस.टी. महामंडळातील…

प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत आहेत. राज्यभरातील एसटी कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार आहेत.

गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले असताना महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने ११ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्यांवरून ३८ टक्के केला; परंतु कामगार कराराप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई…

गुणरत्न सदावर्ते यांनी “श्रद्धेय देवेंद्रजी” देखील त्यांना वाचविणार नाहीत, असा इशारा कुणाला दिला?