scorecardresearch

एसटी संप

महाराष्ट्राची लालपरी (Maharashtra ST) समजल्या जाणाऱ्या एसटीचा (ST) वापर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. असे असूनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंंडळावर कर्जाचा मोठा डोंगर असल्याची माहिती समोर आली होती.

महामंडळातील कर्मचाऱ्याचे वेतन तुलनेने कंमी असून ते वेळेवर न मिळत असल्याने त्यांचे हाल होत असतं. त्यांना अन्य सोयी देखील उपलब्ध नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत होता. जर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन झाले, तर त्यांना सरकारी सोयीसुविधा प्राप्त होतील या आशेने महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये आंदोलन (ST Strike) केले होते. आंदोलनामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे आदेश दिले. स्थिती बिघडताच हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचले. तेव्हा न्यायालयाने महामंडळाच्या बाजूने निर्णय देत कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा आदेश दिला. त्यानंतर कर्मचारी हळूहळू कामावर जाऊ लागले आणि आंदोलनाचा प्रभाव कमीकमी होत गेला. Read More

एसटी संप News

Gunratna Sadavarte on St employee salary
“काऊंटडाऊन सुरु झालाय…” एसटी कामगारांच्या पगारावरुन गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आमचेच सरकार पगार…”

गुणरत्न सदावर्ते यांनी “श्रद्धेय देवेंद्रजी” देखील त्यांना वाचविणार नाहीत, असा इशारा कुणाला दिला?

Latest News
Dollar US Federal reserve hiked rates
रुपयाची तीन आठवड्यातील सर्वोत्तम कामगिरी; ‘फेड’च्या दरवाढीबाबत नरमाईने डॉलर कमकुवत

अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ केली, त्याचे सकारात्मक पडसाद रुपयाच्या मूल्यावर गुरुवारी उमटले.

Video Metro Drunk Man Creates Chaos Fights in Train Viral Then Touches Feet Of Passenger Memes On Drunk Night Hangovers
मेट्रोमध्ये चढला बेवडा! आधी भांडला मग प्रवाशांच्या पाया पडून असं काही बोलू लागला की… Video पाहून खूप हसाल

Viral Video: साहेबांना दारूची इतकी नशा झाली होती की त्यांना सरळ उभे राहणे ही शक्य नव्हते. अशावेळी आधी या बेवड्याने…

navjot singh siddhu wife dignosed with cancer
नवजोत सिंह सिद्धू यांची पत्नी कर्करोगाशी देतेय झुंज; तुरुंगात असलेल्या पतीसाठी भावनिक पोस्ट, म्हणाल्या “कलियुग…”

नवजोत सिंह सिद्धू यांच्या पत्नीला कर्करोगाचं निदान झालं आहे.

rakhi sawant kl rahul video
Video : गाडीत बसलेल्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला राखी सावंतने ओळखलंच नाही, म्हणाली “कोण तो?”

राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

pratiksha-vaishnavi
सांगली: पहिल्या महाराष्ट्र महिला केसरीसाठी प्रतिक्षा आणि वैष्णवी यांच्यात लढत

शुक्रवारी झालेल्या उपांत्य स्पर्धेत प्रतिक्षा बागडी व वैष्णवी पाटील या दोघींनी प्रतिस्पर्धींना पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

Uddhav Thackeray, Malegaon, public meeting
उद्धव ठाकरे यांच्या मालेगावमधील सभेविषयी उत्सुकता

शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गेल्यानंतर राज्यात विभागवार जाहीर सभा घेण्यासाठी निघालेले उद्धव ठाकरे यांची पहिली सभा कोकणात खेड येथे…

ICICI bank FD Rates
देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक देणार जास्त फायदा, ग्राहकांना मिळणार ७.२५ टक्के व्याज

१५ दिवस ते २९ दिवसांच्या कालावधीतील एफडीवर आता सामान्य ग्राहकाला ४. ७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ टक्के व्याज मिळेल.

twitter blue tick
…तर ट्विटरच्या सर्व व्हेरिफाइड अकाउंट्सच्या ब्लू टीक जाणार! एलॉन मस्क यांचा इशारा

Twitter: १ एप्रिलपासून ट्विटरकडून हे नवीन नियम लागू करण्यात येतील. भारतात ट्विटरच्या ब्लू टिकसाठी ९०० रुपये प्रति महिना शुल्क आहे. 

Sun Transit Next 23 Days These Zodiac Signs will be in Luck Who Will get Huge Money profit love astrology For April 2023
१४ एप्रिलपर्यंत ‘या’ ५ राशींच्या नशिबाला पूर्ण कलाटणी? २३ दिवस धनलाभाचे योग, भाग्यात दिसू शकते सूर्यासम तेज

Surya Gochar 2023: तत्पूर्वी १४ एप्रिल २०२३ पर्यंत म्हणजेच पुढील २३ दिवस काही राशींना सूर्याच्या कृपेतून सोन्याहून पिवळा सुखाचा काळ…