scorecardresearch

‘शिवनेरी’च्या मुंबई प्रवेशाने‘बेस्ट-एसटी’ संघर्षांची नांदी

एसटी महामंडळाने मुंबईतील ‘वांद्रे-कुर्ला संकुल ते कांदिवली’ या मार्गावर शिवनेरी सेवा सुरू करण्याचे सुतोवाच केल्यानंतर आता ‘बेस्ट’पुढील समस्या वाढणार आहे.…

एसटी प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा मोफत प्रवास बंद

ग्रामीण विकास योजनेंतर्गत ग्रामीण आदिवासी भागांत एसटीने प्रवास करणाऱ्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना शासनाने मोफत एसटी बस प्रवासाची सुविधा उपलब्ध…

डिझेल दरवाढीमुळे एसटीला दरमहा दोन कोटींचा फटका

आर्थिक चणचणीत चालणाऱ्या एसटी महामंडळाला किमान स्थैर्य देण्यासाठी महामंडळाने केलेली ६.४० टक्क्यांची भाडेवाढ सोमवारी मध्यरात्रीपासून झालेल्या डिझेल दरवाढीमध्ये वाहून गेली…

महिलांच्या सुरक्षेसाठी एसटीच्या विविध उपाययोजना

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’, असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाने सध्या प्रवाशांच्या सेवेबरोबरच महिलांच्या सुरक्षेवरही भर देण्याचे ठरवले आहे. नुकत्याच पार पडलेल्या एसटीच्या…

एसटी कर्मचाऱ्यांना कराराशिवाय पगारवाढ

राज्य मार्ग परिवहन महामंडळात जे कर्मचारी ३१ मार्च २००८ रोजी कनिष्ठ वेतनश्रेणीत कार्यरत होते. अशा कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणीत येताना २९.५…

एसटीची धडक बसून दुचाकीस्वार ठार; जमावाने एसटी पेटवली

एसटीची धडक बसून रविवारी हरळी (ता.गडहिंग्लज) येथे दुचाकीस्वार ठार झाला. या अपघातात समीर महंमद मुजावर (वय ३६, रा.महागाव) याचा मृत्यू…

कोकणात एसटीची लक्झरीच धावणार

पर्यटकांसाठी कोकणात आलिशान व्हॉल्वो बसेस सुरू करण्याची योजना महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने अखेर बासनात गुंडाळली असून कोकणातील नागमोडय़ा आणि अरूंद…

दुष्काळ आणि विवाह मुहूर्त घटल्याने एसटीला फटका

डिझेल दरवाढीमुळे कंबरडे मोडलेल्या एसटीला उन्हाळी हंगामात दुष्काळी परिस्थिती आणि लग्नमुहूर्त कमी असल्याचा फटका बसला आहे. त्यामुळे या हंगामात तब्बल…

एस.टी. प्रवाशांवर अधिभाराचा अतिरिक्त बोजा; प्रत्यक्षात १५ वर्षांपासून अधिभारात वाढ नाही

राज्यातील कुपोषित बालके व मातांच्या संगोपनासाठी येणारा खर्च एस.टी. प्रवाशांकडून अधिभाराच्या स्वरूपात वसूल करणाऱ्या राज्य सरकारने गेल्या १५ वर्षांत एकदाही…

एसटी कामगार वेतनवाढीचा करार तात्काळ करण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा २०१२-१६ या कालावधीसाठी वेतनवाढीचा करार दीड वर्षांपासून प्रलंबित असून वेतनवाढीचा करार तत्काळ करून कामगारांना पगारवाढ…

संबंधित बातम्या