scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

स्थायीच्या बैठकीत राष्ट्रवादीचा गदारोळ

तीर्थक्षेत्र विकासाचा निधी अन्यत्र वळविल्याचे कारण पुढे करीत जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घातला.…

नव्या स्थायी समितीची धुरा अविनाश ठाकरेंच्या खांद्यावर

पदग्रहण समारंभानंतर बोलताना अविनाश ठाकरे म्हणाले, संक्रमणाच्या काळात अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यानंतर प्रशासनाला सोबत घेऊन महापालिकेच्या लोकाभिमूख असलेल्या ज्या ज्या योजना…

स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून आज अकोला महापालिकेत घमासान

अकोला महापालिकेच्या निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापालिकेत घमासान होण्याची चिन्हे आहेत. सत्तारूढ महाआघाडीचा मुख्य…

अतिक्रमणाच्या मुद्यावरून स्थायीच्या सभेत खडाजंगी

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाच्या मुद्यावरून स्थायी समिती बैठकीत खडाजंगी झाली. अतिक्रमण काढण्यास नोटिसा देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे…

‘स्थायी’ सदस्य निवृत्ती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात

महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीची बहुचर्चित सदस्य निवृत्ती प्रक्रिया गुरूवारी अतिशय गुप्त पद्धतीने पार पाडण्यात आली. विशेष म्हणजे माध्यम…

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी विशाल तांबे यांची निवड निश्चित

महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे यांची निवड निश्चित मानली जात असून, अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत तांबे यांच्यासह…

अध्यक्षांच्या विलंबाने स्थायी समिती बैठक दोन तास उशीरा

आगामी निवडणुकांचा मागोवा घेत नागरी कामांचा सपाटा लावून मतदारांना आकर्षित करता यावे यासाठी नगरसेवकांना जाद निधी मिळवून देण्यात मश्गुल असलेले…

सारा खटाटोप विकास आराखडय़ासाठीच

शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा मंजुरीच्या प्रक्रियेत असल्यामुळे या आराखडय़ावर डोळा ठेवूनच स्थायी समितीमध्ये बुधवारी दिग्गजांची वर्णी…

अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदासाठी चुरस

अमरावती महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असला तरी तिच्या चाव्या हस्तगत करण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला होणाऱ्या स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण…

स्थायी समितीमध्ये जाण्यासाठी इच्छुकांची नेत्यांकडे मोर्चेबांधणी

स्थायी समितीच्या आठ जागांवरील नियुक्त्या बुधवारी (२० फेब्रुवारी) होणार असून या निवडीच्या निमित्ताने सर्वच पक्षांमधील गटा-तटांच्या राजकारणाला उधाण आले आहे.…

स्थायी समितीवर नवे आठ सदस्य; अविनाश ठाकरेंकडे अध्यक्षपद

नवीन कायद्यानुसार महापालिकेच्या स्थायी समितीवर नव्या आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याला सभागृहाने मंजुरी दिली. उरलेल्या आठ सदस्यांची निवड…

स्थायी समितीसाठीची चढाओढ नेत्यांना ठरतेय ‘डोकेदुखी’

‘लाखमोलाची’ समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीत प्रवेश मिळवून निवडणुकीत झालेला खर्च वसूल करण्यासाठी सर्वच पक्षातील नगरसेवकांची चढाओढ सुरू झाली…

संबंधित बातम्या