Page 10 of राज्य परिवहन News

ठाणे विभागाकडून ४ जुलै आणि ५ जुलै या दोन दिवशी एकूण १६ गाड्या पंढरपुरसाठी रवाना होणार

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई – पुणे महामार्गावर जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत एसटीच्या मुंबई विभागातील ७३१ ई-चलन काढले.

ट्रॅक्टरचे पहिले अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला.

कर्जत बाजारतळ येथून मोर्चाला सुरुवात झाली.

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी २ जुलै ते १३ जुलैदरम्यान एसटी महामंडळाकडून नगर जिल्ह्यातून एकूण ४०० एसटी बसेस रवाना केल्या जाणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत मिळण्यासाठी व इतर आर्थिक कामकाजासंदर्भातील एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका सोमवारी जाहीर होणार आहे.

परिवहन खात्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्यासाठी तिसऱ्यांदा १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली.

उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवण्यासाठी राज्यातील वाहनधारकांना १५ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर कारवाई होणार असल्याचे परिवहन विभागाने…



उत्पन्न वाढीसाठी राबविणार विविध योजना