Page 14 of स्टॉक मार्केट News
डिमॅट खातेधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा ते त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये लॉगिन करण्यास असमर्थ ठरतील.
सेन्सेक्समध्ये टेक मिहद्र व अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात प्रत्येकी ४ टक्क्यां टक्क्यांची घसरण झाली.
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या विपरीत देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले.
चालू आर्थिक वर्षांत ४ एप्रिलनंतर प्रथमच निफ्टीने १८,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा गाठली आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२१.९९ अंशांनी म्हणजेच ०.५४ टक्क्यांनी वधारून ६०,११५.१३ या तीन आठवडय़ांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला
एनएसईचा निफ्टीही ३१.२० अंशांनी घसरून १७,६२४.४० वर दिवसअखेरीस स्थिरावला.
‘ओपेक’च्या बैठकीपूर्वी तेलाच्या किमतीत वाढ झाली. तरी या कशाचाही परिणाम बाजारावर झाला नाही
चोरट्याने शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारे एक लिंक ज्येष्ठ नागरिकाला पाठविली होती.
परदेशी गुंतवणूकदारांच्या शेअर खरेदीनंतरही मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग दोन दिवसात १७०० अंकांनी घसरला आहे.
झुनझुनवाला यांची शेअर बाजारातील गुंतवणूक ५.८ अब्ज डॉलर्स (सुमारे ४६ हजार कोटी रुपये) आहे.
Rakesh Jhunjhunwala Lifestyle and Net Worth: ‘फोर्ब्स’च्या यादीनुसार सध्या राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ५.५ बिलियन डॉलर्स आहे.
बुधवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी हे सोमवारच्या तुलनेत नाममात्र फरकाने स्थिरावताना दिसले.