Page 19 of स्टॉक मार्केट News

बाजारात काही मौल्यवान समभागांची खालच्या भाव स्तरावर खरेदी सुरू असल्याचेही मंगळवारी आढळून आले.

गेल्या सहा व्यवहारातील मिळून मुंबई निर्देशांक ९११.६६ अंशांनी घसरला आहे.

सेन्सेक्समधील महिंद्र अॅण्ड महिंद्र, भेल, भारती एअरटेल, टाटा मोटर्स हे समभाग घसरले.


१७५.४० अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,९०४.११ पर्यंत तर ४६.१० अंश नुकसानासह ८,१४३.६० वर स्थिरावला.

चिनी निर्देशांकांच्या प्रतिसादावर ‘काळा सोमवार’ अनुभवणाऱ्या भांडवली बाजाराने या देशाने केलेल्या व्याजदर कपातीबाबतची चिंता आठवडय़ातील तिसऱ्या व्यवहारात पुन्हा एकदा मोठय़ा…

काळ्या सोमवार’चा तडाखा अनुभवल्यानंतर, खालावलेल्या भावात चांगल्या समभागांच्या खरेदीची संधी चाणाक्ष गुंतवणूकदारांनी मंगळवारी साधली.

तेलकिमती कमी आहेत, पण डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने त्यांचा लाभ घेण्याची आपली परिस्थिती नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलासह प्रमुख जिनसांच्या घसरलेल्या किमतींनी जागतिक बाजारपेठांमध्ये घबराट निर्माण केली.

मुंबई शेअर बाजाराने आतापर्यंत अनुभवलेल्या १० मोठय़ा घसरणीपैकी सात घसरण या सोमवारी नोंदल्या गेल्या आहेत.

वस्तू व सेवा कर तसेच जमीन हस्तांतरण विधेयकाच्या रूपात आर्थिक सुधारणा रखडल्या असतानाच विरोधकांमुळे तयार झालेल्या संसदेचा आखाडय़ामुळे भांडवली बाजाराने…

सलग तिसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविताना सेन्सेक्सने मंगळवारी २८ हजारांचा तर निफ्टीने ८,५००चा स्तर सोडला. वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून आर्थिक…