Page 30 of स्टॉक मार्केट News
भांडवली बाजारावर सोमवारी सप्ताहारंभी देशविदेशातील अर्थचिंतांचे स्पष्ट सावट दिसून आले; परिणाम नफावसुलीसाठी झालेल्या समभागांच्या विक्रीने प्रमुख निर्देशांक-सेन्सेक्सने ३४७.५० अंश गमावले.
महिन्याच्या वायदापूर्तीचा दिवस साधत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील खरेदीचा ओघ गुरुवारी कायम ठेवला.
वधारत्या व्याजदरांवर चिंता व्यक्त करत भांडवली बाजारात गेल्या दोन दिवसांत नोंदविली गेलेली घसरण मंगळवारी किरकोळ अंश वाढीने रोखली गेली.
अनपेक्षित व्याजदर वाढविण्याचा निर्णय पतधोरणाद्वारे जाहिर करणाऱ्या गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्यावरील गुंतवणूकदारांची नाराजी भांडवली बाजारातील व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशीही कायम…
आठवडय़ाची सुरुवात करताना संमिश्र हालचाल नोंदविणारा भांडवली बाजार मंगळवारी सावधपणे स्थिरावताना दिसला. सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स दिवसअखेर ६१.५७ अंश वाढीसह १९,८०४.०३…
नव्या आवडय़ाची सुरुवात २० हजारांच्या वर करू पाहणाऱ्या मुंबई निर्देशांकालाही वाढत्या महागाईच्या चिंतेने या टप्प्यापासून खाली आणले.
तेलाची निर्यात करणाऱ्या मोठय़ा देशांपैकी असणाऱ्या सीरियावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला केल्याच्या अफवेने मंगळवारी भारतीय भांडवली बाजारासह परकीय चलन व्यवहारांना हादरा…
रिझव्र्ह बँकेने योजलेल्या उपायांना रुपया अनुकूल प्रतिसाद देत असल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील निधीचा ओघ पुन्हा सुरू केला.
रुपयाचा घसरण-क्रम कायम असताना, भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक मात्र ५०० हून अधिक अंशांच्या (सुमारे ३ टक्के) आपटीतून बुधवारी नाटय़मयरीत्या सावरताना…
रिझव्र्ह बँकेने योजलेल्या उपायांना रुपया अनुकूल प्रतिसाद देत असल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील निधीचा ओघ पुन्हा सुरू केला.
मुंबई निर्देशांकाने नोंदविलेली गेल्या सलग तीन दिवसात केलेली ६५२.२२ अंशांची कमाई मंगळवारी एकाच घसरणीत धुवून निघाली.
देशांतर्गत नकारात्मकतेचा अव्हेर करीत विदेशातील सकारात्मक घडामोडींवर प्रतिक्रिया देण्याचे धोरण गुरुवारी भांडवली बाजाराने अनुसरले.