scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सुधीर मुनगंटीवार News

सुधीर मुनगंटीवार हे राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म ३० जुलै १९६२ रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. मुनगंटीवार यांनी एम. कॉम., एल. एल. बी., एम. फिल., डी. बी. एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत.


सुधीर मुनगंटीवार यांनी महाविद्यालयात असताना १७ व्या वर्षी छात्रसंघाची निवडणूक लढवली होती. तसेच या निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवला होता. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीसपदी निवडून आले होते. त्यानंतर १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले.


सुधीर मुनगंटीवार यांनी १९९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी ५५ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर सलग ६ वेळा ते चंद्रपूर मतदारसंघातून ते निवडून आले. भाजपा-सेनेच्या युती सरकारमध्ये ते पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्रीदेखील होते. २००९ ते २०१३ दरम्यान, ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही होते. सुधीर मुनगंटीवर हे विद्यमान महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या खात्यांचे मंत्री आहेत.


Read More
Sudhir Mungantiwar On Shivsena UBT on Raj and Uddhav Thackeray Alliance
Sudhir Mungantiwar : “एकदा काय तो निर्णय…”, ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर भाजपा नेत्याचं मोठं विधान

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे.

ex minister Sudhir mungantiwar Kishor jorgewar bjp mandaps Municipal election 2025 fear
नेत्यांच्या दोन ‘मांडवां’मुळे भाजपमध्ये अस्वस्थता; अनेक माजी नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात!

गणपती विसर्जन मिरवणुकीत माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार असे भाजपचे दोन स्वागत मांडव होते.

Ganesh Visarjan Sudhir Mungantiwar danced with Mandal officials Saturday
video : ‘बाप बाप रहेगा…’ माजी मंत्री मुनगंटीवारांचा डीजेच्या तालावर ठेका

शहरात शनिवारी गणेश विसर्जनाची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत मंडपातून खाली उतरत गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यासोबत डान्स…

Mungantiwar-Jorgewar groups clash over mandap in Chandrapur
महापालिकेचे ‘डिस्टेंसिंग’चे आदेश पायदळी, मुनगंटीवार-जोरगेवार गटांत ‘मांडव’वरून ‘तांडव’ची भीती बळावली!

गणपती विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी दोन्ही गटांच्या मांडवात केवळ दहा फुटाचेच अंतर असल्याने या संघर्षाचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत.

Clash between Sudhir Mungantiwar and Kishore Jorgewar groups over welcome tent Ganpati Visarjan 2025 chandrapur news
‘मांडव’वरून ‘तांडव’ची भीती! मुनगंटीवार-जोरगेवार गटांत संघर्ष; प्रशासनाकडून ‘डिस्टेंसिंग’चा उतारा…

गणपती विसर्जनाच्या दिवशी उभारण्यात येणाऱ्या स्वागत मांडवावरून भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार गट आणि आमदार किशोर जोरगेवार…

Clash between two groups of activists Sudhir Mungantiwar and MLA Kishore Jorgewar in Chandrapur
चंद्रपूर भाजपमध्ये ‘मंडपयुद्ध’, मुनगंटीवार, जोरगेवार गट रस्त्यावर आमनेसामने

विशेष म्हणजे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार या दोन गटातील कार्यकर्त्यांचा संघर्ष आता थेट रस्त्यावर आला आहे.

bjp rajendra adpewar resigned from post of Vice President Vikas Khati Rahul Ghotekar refused to accept post rajiv goliwar
भाजपमध्ये ‘आलबेल’ नाहीच, उपाध्यक्षांचा राजीनामा; दोघांचा पद स्वीकारण्यास नकार

राजेंद्र अडपेवार यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष विकास खटी आणि राहुल घोटेकर यांनी उपाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला.सुधीर मुनगंटीवार समर्थक राजीव…

Sudhir Mungantiwar On Maharashtra Cabinet
Sudhir Mungantiwar : “मी मंत्रिपदासाठी देवाकडे…”, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री पदासाठी एक प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे.

A documentary film Wild Tadoba based on S Nallamuthus artwork is being made
‘वाइल्ड ताडोबा’चा टिझर आज पर्यटकांसमोर -एस. नल्लामुथ्थू यांची कलाकृती

एस. नल्लामुथ्थू भारतातील वन्यजीव माहितीपट निर्माता आहेत. रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण ‘मछली’ ऊर्फ ‘टी-१६’वर त्यांनी ‘द मोस्ट फेमस टायग्रेस मछली’ हा…

Sudhir Mungantiwar on Maharashtra Cabinet
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुनगंटीवारांचं मोठं विधान; विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबतही केला खुलासा; म्हणाले, “केंद्रीय स्तरावर…”

सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्रिमंडळात फेरबदल होणार का? आणि विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबतही मुनगंटीवार यांनी खुलासा करत या चर्चा…

Rahul Narwekar
“मंत्रिमंडळातून आठ जणांना डच्चू, तर मुनगंटीवारांना विधानसभेचं अध्यक्षपद”, ठाकरे गटाच्या दाव्यावर नार्वेकर म्हणाले…

Rahul Narwekar : मंत्रिपद मिळण्याच्या चर्चेवर राहुल नार्वेकर म्हणाले, “मी प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवत नाही. मी फक्त पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश…

ताज्या बातम्या