scorecardresearch

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार हे राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म ३० जुलै १९६२ रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. मुनगंटीवार यांनी एम. कॉम., एल. एल. बी., एम. फिल., डी. बी. एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत.


सुधीर मुनगंटीवार यांनी महाविद्यालयात असताना १७ व्या वर्षी छात्रसंघाची निवडणूक लढवली होती. तसेच या निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवला होता. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीसपदी निवडून आले होते. त्यानंतर १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले.


सुधीर मुनगंटीवार यांनी १९९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी ५५ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर सलग ६ वेळा ते चंद्रपूर मतदारसंघातून ते निवडून आले. भाजपा-सेनेच्या युती सरकारमध्ये ते पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्रीदेखील होते. २००९ ते २०१३ दरम्यान, ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही होते. सुधीर मुनगंटीवर हे विद्यमान महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या खात्यांचे मंत्री आहेत.


Read More
Mungantiwar expressed his views on other issues including the offer of entry from the Uddhav Thackeray group.
भाजप नेत्याला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ऑफर… नाराज सुधीर मुनगंटीवर स्पष्टच म्हणाले…

सुधीर मुनगंटीवार यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात वनमंत्री आणि सास्कृतिक खाते त्यांच्याकडे होते.…

Uddhav and Raj Thackeray News
Sudhir Mungantiwar : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत भाजपा नेत्याचं वक्तव्य; “मेरिटमधल्या विद्यार्थ्यांना नव्या विद्यार्थ्यांमुळे..”

मराठी विजयोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. या क्षणामुळे शिवसैनिकांसह मनसैनिकांमध्ये सुद्धा उत्साह दिसून आला.

"Municipal elections under the leadership of Jorgewars," Guardian Minister's statement angers Ahir, Mungantiwar supporters...
“महापालिका निवडणूक जोरगेवारांच्या नेतृत्वात,” पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने अहीर, मुनगंटीवार समर्थकांमध्ये नाराजी…

कन्यका सभागृहात महापालिका निवडणूक आढावा बैठक, महानगर अध्यक्ष आणि नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सत्कार समारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा…

MLA Sudhir Mungantiwar's historic record in the legislature
आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधिमंडळात ऐतिहासिक विक्रम! एकाच दिवशी ३० अशासकीय विधेयकांची पुनर्स्थापना

अध्यक्ष यांनी “स्पिरिट ऑफ लॉ आणि स्पिरीट ऑफ लेटर” या तत्त्वांची आठवण करून देत विधेयक पुनर्स्थापनेला परवानगी दिल्याबद्दल आ. मुनगंटीवार…

sudhir mungantiwar on english
Sudhir Mungantiwar on English: “इंग्रजीशिवाय समजतच नसेल, तर अशांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा”, मुनगंटीवारांनी विधानसभेत उपस्थित केला भाषेचा मुद्दा!

Maharashtra Assembly Session: मराठी आणि हिंदीपाठोपाठ आता इंग्रजी भाषेवरही चर्चा, थेट विधानसभेत सत्ताधारी आमदारांनीच घेतला आक्षेप!

BJP Sudhir Mungantiwar objects to Gadchiroli Authority Mumbai print news
गडचिरोली प्राधिकरणाला भाजपचे मुनगंटीवार यांचा आक्षेप

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरणावर सत्ताधारी पक्षातील भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत जोरदार…

Sudhir Mungantiwar Sanjay Rathod
“दादा कोंडकेंसारखं उत्तर देताय?” विधानसभेत सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली; नाला रुंदीकरणावरून मुनगंटीवार-राठोड आमनेसामने

Sudhir Mungantiwar vs Sanjay Rathod : सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “नाल्यांच्या योग्य नियोजनाअभावी त्या शेजारी राहणाऱ्या वस्त्यांना फटका बसतो. नाल्यांची संरक्षक…

maharashtra assembly monsoon session
Maharashtra Assembly Session: “…तर सचिवांना बांधून सभागृहात आणा”, सुधीर मुनगंटीवार यांची सनदी अधिकाऱ्यांबाबत विधानसभेत तक्रार; वाचा नेमकं काय घडलं? फ्रीमियम स्टोरी

Maharashtra Assembly Session: महत्त्वाच्या चर्चेदरम्यान विधानसभेत सचिव उपस्थित राहत नसल्यावरून सत्ताधारी आमदारांनीच तक्रार केली आहे.

maharashtra government 10 crore tree plantation green mission campaign mumbai print
दहा कोटी वृक्ष लागवड करणार कधी? वन विभागाला पडलेला प्रश्न

राज्य सरकराने हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र उपक्रमा अंर्तगत राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचे जाहीर केले आहे.

sudhir mungantiwar latest news
नाल्यावरील संरक्षण भिंतीमुळे भाजपच्याच दोन आमदारांमध्ये वादाची ठिणगी! चंद्रपुरात नेमकं चाललंय काय?

आमदार किशोर जोरगेवार यांनी सराफा व मद्य वितरण कंपनीच्या संचालक मित्राच्या ‘हवेली गार्डन’ मार्गावरील प्रशस्त निवासस्थानालगतच्या नाल्यावर बांधलेल्या संरक्षण भिंतीसाठी…

संबंधित बातम्या