Page 14 of ऊस News

ऊस हे एक असं जादुई फळ आहे. जे आपलं शरीर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत करतं. ‘हे’ आहेत…

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय


न्हाच्या झळांनी कासावीस झालेल्या शहरातल्या नागरिकांचा आत्मा तृप्त करण्याचे काम घोडके कुटुंब करत आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट सोलापूर जिल्ह्य़ास नवीन नाही
‘ एफआरपी’ ८० टक्के प्रमाणे ऊस बील मिळण्याच्या आंदोलनाचे लोण गुरुवारी जिल्’ााच्या पश्चिमेकडील भागाकडे सरकले.
कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुढील पावसाच्या हंगामापर्यंत पुरविण्यासाठी उसासारख्या बारमाही पिकाला पाणीच न देण्याचे जलसिंचन विभागाचे नियोजन सुरू आहे.

ऊस पोसण्यासाठी हेक्टरी पाण्याची गरज मोजली असता ऐन दुष्काळात तब्बल १७२ टीएमसी पाणी उपसा झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे.
या वर्षीच्या उस गाळप हंगामात उसाला अंतिम दर प्रतिटन साडेतीन हजार रुपये मिळावा, अशी मागणी करत या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास…
गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर मुकादम संघटनेने पुकारलेला कोयता बंद संप चिघळत चालला.

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामातील उसाला प्रतिटन २५०० रुपयेप्रमाणे रक्कम दिली
साखर दराच्या घसरणीमुळे ऊस शेतकरी व साखर उद्योग संकटात सापडला असून, साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी राज्य व केंद्र सरकारांकडून सकारात्मक…