Page 18 of ऊस News

सीमाभागातील एका ऊस उत्पादक शेतक ऱ्याने बुधवारी बेळगाव विधानसभेसमोर आत्महत्या केली. या प्रकारामुळे विधिमंडळाच्या कामकाजावेळी प्रचंड गोंधळ झाला.
ऊस आंदोलन तीव्र झाले तर गोळीबार किंवा अन्य कठोर पावले न उचलता लाठीमार, अश्रुधूर अशा स्वरूपात परिस्थिती हाताळण्याचे आदेश गृहखात्याने…
ऊसदराच्या प्रश्नावरून पश्चिम महाराष्ट्रात भडकलेल्या आंदोलनामुळे सलग दुसऱया दिवशी सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
ठोस निर्णयाची शक्यता धुसरचखास उसाला पहिली उचल तीन हजार रुपयांची देण्याची, तसेच कर्नाटकप्रमाणे दरवाढीचे सूत्र लागू करण्याची मागणी करीत स्वाभिमानी…
स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदरासाठी अधिकच आक्रमक झाली असून संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनाला
ऊसदर आणि साखर उद्योगाच्या अडचणीसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी बोलाविलेली बैठक निष्फळ ठरली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनाचे लोण परभणी जिल्ह्यात पोहोचले. शुक्रवारी रात्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी १५…
ऊस दरवाढीचा प्रश्न शेतकरी आणि साखर कारखाने यांनीच एकत्र बसून सोडवावा, सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे मंत्रिमंडळाला ठणकावून सांगणाऱ्या…
राज्यात चालू गळीत हंगामात ८१ साखर कारखान्यांचे हंगाम सुरळीत चालू असून, त्यांनी आजपर्यंत ४३ लाख २९ हजार ७९२ टन उसाचे…
उसाचा दर जाहीर करण्यापूर्वीच साखर कारखाने चालू करण्याचे प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले. सोनहिरा, केन अॅग्रो, हुतात्मा, क्रांती…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराचा योग्य तोडगा काढण्यासाठी २४ नोव्हेंबपर्यंतची अंतिम मुदत दिली असताना, यासंदर्भात शेतकरी संघटनांशी चर्चा करणे, बैठक बोलावणे,…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मोठय़ा चातुर्याने ऊसदराचे आंदोलन कराडमध्ये घेऊन एका दगडात…