scorecardresearch

Page 20 of ऊस News

लोकरी माव्यामुळे ऊस उत्पादक, कारखानदार हवालदिल

पावसाळय़ाच्या अखेरच्या टप्प्यात ढगाळ वातावरण आणि हवामानातील सततच्या बदलामुळे ऊस पिकावर मोठय़ा प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा फैलाव झाला आहे. परिणामी…

शेतकऱ्यांच्या सक्त आव्हानाने ऊसदराचा तेढ आणखी घट्ट

ऊस उत्पादन खर्चावर आधारित ऊसदर मिळालाच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांनी जोर-बैठका काढीत साखर कारखानदारांना आव्हान…

उत्पादक, संघटनांनीच उसाचा पहिला हप्ता ठरवावा : मुख्यमंत्री

साखर कारखान्याचे मालक असलेले ऊस उत्पादक शेतकरी तसेच शेतकरी संघटना यांनीच उसाचा पहिला हप्ता किती असावा, हे निश्चित करावे. ऊस…

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘स्वाभिमानी’चा मोर्चा

गतहंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये प्रमाणे दुसरा हप्ता देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्य़ातील पाच साखर…

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘स्वाभिमानी’तर्फे रॅली

कोल्हापूर जिल्ह्य़ातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाचा दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर कारखान्यांवर रॅलीचे…

कमी पाण्यात, कमी क्षेत्रात उसाचे उत्पादन गरजेचे – छत्रपती शाहू महाराज

कमी क्षेत्रात व कमी पाण्यात अधिक उसाचे उत्पादन घेणे ही काळाची गरज बनली आहे. पाण्याचा स्रोत महत्त्वपूर्ण बनत चालला आहे.…

‘सासवड माळी शुगर’ने जगवला दुष्काळातील शेकडो एकर ऊस

गेले दोन-तीन वर्षे पाऊस नसल्याने, शिवाय लगतच्या शेती महामंडळाच्या जमिनी पडीक असल्याने जमिनीत पाणी नाही. त्यात नीरा उजवा कालव्याच्या दुसऱ्या…

उसासाठी समर्थ पर्याय

महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण आणि राजकारणही ज्या नगदी पिकावर अवलंबून आहे, त्या उसाला पर्याय कितीही सुचवला तरी तो स्वीकारला जाईलच असे…

साखरनिर्मितीसाठी उसातील पाण्याचा वापर

बाहेरील पाण्याचा एकही थेंब न घेता उसातीलच पाण्याचा पुनर्वापर करत साखरनिर्मिती करण्याचा अभिनव प्रयोग गुरुदत्त शुगर्स कारखान्याने साकारला आहे. यामुळे…

ठिबक सिंचनाचा वापर झाल्याने कमी पाण्यात उसाचे उत्पादन

कायम अवर्षणप्रवण भागात मोडल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळाचे संकट कायम असताना दुसरीकडे याच दुष्काळी जिल्ह्य़ात उसाचे…