Page 3 of ऊस News

ऊसाला प्रति टन ५ हजार दर, दुय्यम उत्पन्नात शेतकऱ्यांचा वाटा आणि साखरेची किमान विक्री किंमत वाढविण्याच्या मागण्या या परिषदेत मांडल्या…

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडी साखर कारखान्याकडून ऊस गाळपाची थकलेली रक्कम मिळावी म्हणून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने आतापर्यंत उसाच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात मोठा वाटा आहे.

कराडमध्ये ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याच्या बहाण्याने तिघांनी सहा लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने गाळपासाठी उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे साखर उत्पादनात ५८ लाख टनांनी घट झाली…

‘एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा. शेतक-यांशी गाठ आहे,’ अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना बुधवारी…

सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि सह्याद्री कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली किसन वीरची प्रतिमा सहकारातील शिस्तीमुळे उजळ झाली असल्याचे प्रतिपादन खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले.

ऊस उत्पादनात वाढ होणार असे आमिष बारामतीकर दोन्ही पवार देत आहेत.

सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील ब्रिटिशकालीन ऊस संशोधन केंद्राला जागतिक दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सर्व सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू दिला…

केंद्र सरकार एफआरपीचा निर्णय घेताना पद्धतशीरपणे एमएसपीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे साखर कारखाने प्रचंड आर्थिक संकटात आलेले आहेत.

सरलेल्या गाळप हंगामात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून सुमारे १ लाख टन ऊस नेणार्या लातूरच्या मांजरा समूहाने पुढील हंगामातही…