Page 3 of सुनील गावसकर News

Rishabh Pant Record: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे एजबस्टनच्या मैदानावर विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

Allan Lamb On Sachin Tendulkar: इंग्लंडचे माजी खेळाडू ॲलन लॅम्ब यांनी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

IND vs ENG 1st Test: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने दमदार शतक झळकावलं आहे. यासह त्याने राहुल द्रविड आणि…

Anderson Tendulkar Trophy: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी दिलेल्या नावावरून मोठा वाद सुरू झाला आहे.

Sunil Gavaskar on Rishabh Pant Hundred: ऋषभ पंतने भारत-इंग्लंड कसोटीतील पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजी करत शतक झळकावले. यावर सुनील गावस्करांनी…

Sunil Gavaskar On Shubman Gill Captaincy: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी शुबमन गिलच्या नेतृत्वाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

IPL 2025 Winner Prediction: सुनील गावस्करांनी आयपीएल २०२५ बाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. कोणता संघ जिंकणार याबाबत त्यांनी सांगितलं आहे.

Sunil Gavaskar On IPL 2025: सुनील गावसकरांनी आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी बीसीसीआयकडे खास विनंती केली आहे.

Sunil Gavaskar: यंदा पाकिस्तानला आशिया कपमध्ये घेऊ नये, असे विधान सुनील गावसकर यांनी केले होते. या विधानावर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू…

Sunil Gavaskar Video: आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान वि. आऱसीबी सामन्यादरम्यानचा सुनील गावस्करांचा एक व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये ते…


भारताचा कर्णधार रोहित शर्मा गुणी फलंदाज आहे. त्याने खेळपट्टीवर टिकून राहून मोठी खेळी करण्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.