Page 19 of सुनील तटकरे News
अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतल्यानंतर सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीतील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देणारे तटकरे यांनी शरद पवार यांच्याविषयी गौरवोद्गार काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आदिती तटकरे यांच्या मंत्रीमंडळातील समावेशानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या खातेवाटप व मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत सुनील तटकरे यांनी तारीखच जाहीर केली…
सत्तेत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मतदारासंघातील कामे झाली तर त्यात राज्याचाच विकास आहे. त्यामुळे भापजबरोबर जाण्याचा अजित पवार यांचा…
आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-खासदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. या दोन्ही बंडखोरीच्या घटनांमध्ये रायगड जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे आमदार रोहित पवार तटकरेंवर संतापले आहेत.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. पक्षाध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनी सोमवारी बंडखोरी केलेले कार्याध्यक्ष…
पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंवर कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत.
किल्ले रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असला चर्चा रंगली ती तटकरेंच्या नाराजीची. खासदार सुनील तटकरे हा…
उदयनराजे भोसले म्हणतात, “…काहीतरी बोलणं गरजेचं आहे. मी त्यांच्या जागी असतो, तर मीही हेच केलं असतं”