scorecardresearch
PRESENTED BY

सुनील तटकरे Videos

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सुनील तटकरे यांचा जन्म १० जुलै १९५५ रोजी रायगडमधील कोलाड येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामधून शिक्षण घेतलेलं आहे. राजकारणात येण्याआधी सुनील तटकरे हे कंत्राटदार म्हणून काम पाहायचे. सुनील तटकरे यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला. सुनील तटकरे यांचे वडील काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली होती. १९८४ साली सुनील तटकरे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यानंतर काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस आणि रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपदावर त्यांनी काम केलं. १९९५ साली सुनील तटकरे विधानसभेवर निवडून गेले. १९९९ साली सुनील तटकरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. २००४ मध्ये सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले. २००८ साली ते राज्याचे उर्जामंत्री झाले. २०१४ मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत सुनील तटकरे रायगडमधून खासदार झाले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीतही ते खासदार झाले. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तसेच पुत्र अनिकेत तटकरेही देखील विधानपरिषदेवर आमदार होते. सुनील तटकरे हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.


Read More
Jayant Patil say about the discussion held during the meeting with devendra fadnavis
Jayant Patil Meet CM: जयंत पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट; तटकरे, प्रफुल्ल पटेलही उपस्थित? | PS3

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री ‘वर्षा’…

Sunil Tatkare say about the guardian ministership of Raigad
Sunil Tatkare on MLC: रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला? सुनील तटकरे काय म्हणाले? |PS2

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. महायुती…

Sanjay Raut criticized Praful Patel Dhananjay Munde and Sunil Tatkare
Sanjay Raut: प्रफुल्ल पटेल, मुंडे अन् तटकरेंवर संजय राऊतांचं टीकास्त्र; म्हणाले…|PK2

Sanjay Raut: संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. “अजित पवारांचं डोकं फिरवण्यात मुंडे, तटकरे, पटेलांचा…

Sunil Tatkare say about the Baramati by-election
Sunil Tatkare: बारामती पोटनिवडणूकबिनविरोध होण्यासाठी प्रयत्न,कोणाशी चर्चा झाली? तटकरे म्हणाले…

Sunil Tatkare: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष प्रयत्न करत आहे. अशातच आता काँग्रेसने आणि लक्ष्मण हाके…

The names of Praful Patel and Sunil Tatkare have been mentioned without their posts MP Sanjay Raut say on this
Sanjay Raut: “प्रफुल पटेल, तटकरे सुनेत्रा पवारांचे सहकारी असतीलच असे नाही”: राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut: सुनेत्रा पवार यांनी १० मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये २८ जानेवारी ते २६…

Rohit pawar Posts: बटाईदार अन् जमिनीचा ७/१२; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर बोचरी टीका
Rohit pawar Posts: बटाईदार अन् जमिनीचा ७/१२; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर बोचरी टीका

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून आमदार रोहित पवार हे खासदार सुनील तटकरेंवर सातत्याने टिकास्त्र डागताना पाहायला मिळत आहे. नुकत्याच…

MLA Rohit Pawars allegations against Praful Patel and Sunil Tatkare
Rohit Pawar: “अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू…”; रोहित पवार काय म्हणाले?

Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Ajit Pawar gave a explanation on will Dhananjay Munde be made a minister again
Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करणार? अजित पवार म्हणाले…

धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध लागल्याचं बोललं जात आहे. कारण कर्जतमधील एका कार्यक्रमात मुंडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील…

Dhananjay Munde Demanded responsibility to Sunil Tatkare
धनंजय मुंडेंना पुन्हा खुर्चीचे वेध; काम मागत तटकरेंना केली विनवणी, सुनील तटकरेंची सूचक प्रतिक्रिया

Dhananjay Munde Demanded responsibility to Sunil Tatkare : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिकबरोबरच्या संबंधांमुळे धनंजय…

Bharat Gogavle Targets Sunil Tatkare
“हॉटेलचा वेटर..”, मंत्री भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल । Bharat Gogavale

Bharat Gogavle Targets Sunil Tatkare: मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पनवेल शिवसेनेचे वतीने त्यांचे…

Sunil Tatkare on Jayant Patil: जयंत पाटलांच्या मनातलं...; सुनील तटकरेंचं सूचक विधान
Sunil Tatkare on Jayant Patil: जयंत पाटलांच्या मनातलं…; सुनील तटकरेंचं सूचक विधान

राष्ट्रवादी काँग्रसे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटात जाणार अशी चर्चा आहे. त्याबाबत खासदार सुनील तटकरे…

ताज्या बातम्या