Page 10 of अंधश्रद्धा News
धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा माईंड रीडर सुहानी शाह यांच्याविषयी नवा दावा!
साधूंना जादुटोणा कायदा का नकोसा वाटतो आणि त्यातील कोणत्या तरतुदी धीरेंद्र कृष्ण महाराजांना अडचणीच्या ठरू शकणाऱ्या आहेत याबाबत उत्सुकता आहे.
श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना आव्हान दिलं होतं….
बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या खूप चर्चेत आहेत.
अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे.
अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं ३० लाख रुपयांचं बक्षीस आव्हान…
आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवावा आणि ३० लाख रुपये घेऊन जावे, असे आव्हानच श्याम मानव यांनी दिले आहे.
नागपुरात रामकथेच्या निमित्ताने एकत्रित झालेल्या लोकांसमोर धीरेंद्र कृष्ण महाराज दिव्य दरबार भरवत होते व तेथे आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचा दावा करीत…
धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांच्या रामकथा प्रवचनाच्या निमित्ताने नागपुरात आले होते व तेथे त्यांनी ‘ दरबार’ भरवून चमत्कार करण्याचा दावा केला…
कुर्मा प्रथा नेमकी काय आहे? त्याचा स्त्रियांवर नेमका काय परिणाम होतो? कुर्मा प्रथा आणि कुर्मा घर याबाबत काय मतप्रवाह आहेत?…
श्याम मानव म्हणाले, हिंदू देव-देवता आणि धर्माच्या नावावर कोणी बाबा, महाराज हिंदूंची फसवणूक करीत असेल तर ते कोणताच राजकीय पुढारी…
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराजांचा नागपुरात ११ जानेवारीपर्यंतच कार्यक्रम असल्याची माहिती समाज माध्यमांवर आधीच आयोजकांनी दिली होती.