scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 245 of सर्वोच्च न्यायालय News

यूपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

यूपीएससीची प्रचलित परीक्षा पद्धती कोणत्याही उमेदवारासाठी अन्यायकारक नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी यूपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला.

न्यायिक आयोग पद्धतीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका न्यायाधीशवृंदाद्वारे करण्याची पद्धत मोडित काढण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला.

कॉलेजियम रद्द करण्याविरोधात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

चारही याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दाखल करून घेतल्या. सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठामध्ये या याचिकांवर सुनावणी होणार आहे.

मालमत्ता विक्रीच्या वाटाघाटींसाठी सहाराप्रमुखांना १५ दिवसांची मुदतवाढ

तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी मोजावयाच्या १० हजार कोटी रुपयांची तजवीज म्हणून लंडन व न्यूयॉर्क येथील तीन हॉटेल मालमत्तांच्या विक्रीसंबंधी वाटाघाटीसाठी सहारा…

तपास कार्यकाळ निश्चित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत दाखल केलेल्या तक्रारींसंदर्भातील तपास करण्यासाठी केंद्रीय सतर्कता आयोग आणि इतर खात्यांना कालमर्यादा घालून देण्याच्या याचिकेवरील सुनावणीस शुक्रवारी सर्वोच्च…

भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत दाखल केलेल्या तक्रारींसंदर्भातील तपास करण्यासाठी केंद्रीय सतर्कता आयोग आणि इतर खात्यांना कालमर्यादा घालून देण्याच्या याचिकेवरील सुनावणीस शुक्रवारी सर्वोच्च…

आमदार किती दिवस घरी बसणार?

‘‘दिल्लीमध्ये सहा महिन्यांपासून सरकार नाही. येथे सरकार स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती पावले उचलली आहेत, जनतेने निवडून दिलेले आमदार किती…

मुख्य दक्षता आयुक्तांच्या निवडीवरून केंद्र सरकारला नोटीस

मुख्य दक्षता आयुक्तांच्या निवड प्रक्रियेला आव्हान देणाऱया जनहित याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला नोटीस बजावली.

न्यायदानाचा वेग समाधानकारक नाही सर्वोच्च न्यायालयाला चिंता

देशातील न्यायदानाचा वेग समाधानकारक नाही, अशी चिंता व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी स्वरूपाच्या तक्रारींची सुनावणी वेगाने व्हावी यासाठी येत्या चार…

सुब्रतो रॉय ‘तिहार’मध्ये खरेदीदारांशी वाटाघाटी करणार!

गेले पाच महिने गजाआड असलेले सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना आपल्या मालमत्तेच्या विक्री संबंधातील वाटाघाटी करण्यासाठी तिहार तुरूंगाच्या सभागृहात…

कोळसा घोटाळ्याच्या खटल्यासाठी विशेष न्यायमूर्ती

कोळसा खाणींचे वाटप करताना झालेल्या अनियमिततांबाबत न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष न्यायमूर्तीचे नाव घोषित केले आहे.

.. तर गुन्हेगारांना मुक्त करण्याचा राज्यांना हक्क आहे का?

ज्या गुन्हेगारांना ठोठावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित करण्यात आली आहे आणि अशा गुन्हेगारांपैकी ज्यांची अशी शिक्षा निकाल लागण्यापूर्वीच भोगून…