Page 248 of सर्वोच्च न्यायालय News

अश्लील मजकूर असणाऱ्या सर्व संकेतस्थळांवर देशात बंदी घालणे अशक्य आहे आणि तसे करणे अधिक घातकही आह़े कारण त्यामुळे अश्लील वर्गवारीत…

रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याने कोल्हापुरातील टोल आकारणीस मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उठविली.
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच भारतातील तृतीयपंथीयांचे अधिकार मान्य केले. ‘ट्रान्सजेण्डर’ वा तृतीयपंथी या संज्ञेत हिजडा, किन्नर मानल्या गेलेल्या व्यक्तींपलीकडेही अनेक जण…
देशातील काळ्या पैशाचा तपास अधिक वेगाने होण्यासाठी तसेच या तपासावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी…

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाने सादर केलेल्या विदेशातील काळा पैसाधारक २६ भारतीय खातेदारकांची चौकशी करण्याचे आदेश विशेष तपास पथकाला(एसआयटी) दिले आहेत.
तब्बल तीन वर्षे काळा पैसाधारकांची नावे जाहीर करण्याविष़ी टाळाटाळ केल्यानंतर अखेर निवडणुकांच्या रणधुमाळीतच केंद्र शासनाने ती जाहीर केली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन.श्रीनिवासन व अन्य बारा क्रिकेटपटूंना आयपीएल स्पॉटफिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरणी चौकशीबाबत तात्पुरता दिलासा मिळाला…
न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे न्यायालयात खटले अधिक काळ प्रलंबित राहू नयेत, यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी महंमद अरिफ ऊर्फ अशफाक याला २००० मधील लाल किल्ला हल्ल्यासंदर्भात मृत्युदंडाची जी शिक्षा ठोठावण्यात आली होती, त्याला सर्वोच्च…
सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात रविवारी दुपारच्या सुमारास किरकोळ आग लागली. आगीचे वृत्त कळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि आग…
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना मुक्त करण्याच्या तामिळनाडू सरकारच्या अंतरिम आदेशाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे पाठवले आहे.
श्रीपद्मनाभस्वामी मंदिराच्या इतिहासात प्रथमच देवस्थान त्रावणकोर राजेकुटुंबाच्या नियंत्रणाखालून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशान्वये मुक्त करण्यात आले आहे.