Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Page 28 of सुषमा अंधारे News

sushma-andhare-gulabrao-patil
“राष्ट्रवादीतून आलेलं पार्सल” म्हणत गुलाबराव पाटलांची सुषमा अंधारेंवर टीका; म्हणाले, “उरली सुरली शिवसेना…”

“तुमचा पक्ष डब्यात नेल्याशिवाय…,” असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला

Sushma Andhare Sanjay Shirsat 2
“मी पुन्हा पुन्हा सांगतेय, आमदार संजय शिरसाट…”, दीपक केसरकरांचा उल्लेख करत सुषमा अंधारे आपल्या दाव्यावर ठाम

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट कधीही ठाकरे गटात येऊ शकतात,…

Sushma Andhare Anna Hazare
VIDEO: सुषमा अंधारेंचे अण्णा हजारेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, “सरकार उलथवून…”

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ आंदोलनावर गंभीर आरोप केले आहेत.

Sushma Andhare 7
VIDEO: “माझी गाडी अडवण्यात आली आणि त्यांनी चेक केलं की…”, जळगावात सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी “माझी गाडी अडवण्यात आली,” असा गंभीर आरोप केला.

Sanjay Shirsat
“कुणीतरी माझी काळजी करणारं आहे हे ऐकून…”, संजय शिरसाट यांचा सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ विधानावरून टोला!

संजय शिरसाट म्हणतात, “आमच्या ताई सुषमा अंधारेंनी भावाबद्दल चांगलं वक्तव्य केलं त्यासाठी मी…!”

जळगावात सभा सुषमा अंधारेंची, मंचावरून राष्ट्रवादीच्या नेत्याची गुलाबराव पाटलांविरुद्ध तुफान फटकेबाजी

गुलाबराव देवकर शिवसेनेच्या सभेत आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या

Sushma Andhare 6
‘ये डर मुझे अच्छा लगा, आय…’, फलक चोरीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टोलेबाजी

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जळगावात येण्याआधीच त्यांच्या कार्यक्रमाचे फलक (बॅनर) चोरी गेल्याचा प्रकार घडला.

sushma andhare gulabrao patil
जळगाव: “मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर मला…” सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटील यांना टोला

गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे, असा…

Gulabrao Patil
“हे तीन महिन्याचं बाळ, त्यांनी बाळासाहेब ठाकरे…”, गुलाबराव पाटलांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला…

Sushma Andhare
सुषमा अंधारेंच्या सभेपूर्वीच गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील स्वागतफलक गायब – ठाकरे गटातर्फे पोलिसांकडे तक्रार

पाळधीजवळील महामार्गावर लावलेला स्वागतफलक रात्रीतून गायब झाला आहे.  सहसंपर्कप्रमुख वाघ व युवासेना जिल्हाप्रमुख चौधरी यांनी या घटनेचा निषेध केला आहे.