Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

सुषमा अंधारे News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. राजकारणाबरोबर त्या प्रसिद्ध वक्त्या आणि लेखिकासुद्धा आहेत. त्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतात. लोकसभा निवडणुकीत त्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकही होत्या. सुषमा अंधारे या प्राध्यापक असून पुरोगामी विचारांच्या आहेत. आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक आणि रोखठोक मत मांडणाऱ्या वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवलेला आहे. २८ जुलै २०२२ ला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच प्रवेश केला आणि अल्पावधीत त्यांची शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. सुषमा अंधारे एम.ए., बीएड पदवी धारक असून त्यांनी वकिलीचंही शिक्षण घेतलं आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या आणि पुरोगामी, स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या, विमुक्त आणि आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या अशी त्यांची राज्यभर ओळख आहे. सुषमा अंधारे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी जुलै २०२२ ला शिवसेनेचा झेंडा हातात घेतला."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. राजकारणाबरोबर त्या प्रसिद्ध वक्त्या आणि लेखिकासुद्धा आहेत. त्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतात. लोकसभा निवडणुकीत त्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकही होत्या. सुषमा अंधारे या प्राध्यापक असून पुरोगामी विचारांच्या आहेत. आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक आणि रोखठोक मत मांडणाऱ्या वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवलेला आहे. २८ जुलै २०२२ ला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच प्रवेश केला आणि अल्पावधीत त्यांची शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. सुषमा अंधारे एम.ए., बीएड पदवी धारक असून त्यांनी वकिलीचंही शिक्षण घेतलं आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या आणि पुरोगामी, स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या, विमुक्त आणि आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या अशी त्यांची राज्यभर ओळख आहे. सुषमा अंधारे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी जुलै २०२२ ला शिवसेनेचा झेंडा हातात घेतला.


Read More
Arya Gold job advertisement
Arya Gold : मुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी, नोकरी फक्त ‘नॉन महाराष्ट्रीयन’साठी; जाहिरात पाहून मनसे-उबाठाचा संताप

Arya Gold job advertisement : आर्या गोल्ड कंपनीची जाहिरात पाहून शिवसेना उबाठा व मनसेने संताप व्यक्त केला.

sushma andhare
“भाषण चुरचुरीत करण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंचं नाव घ्यावं लागतं”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर!

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. समाज माध्यमावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी यासंदर्भात…

Missing person for 3 years found in Chief Minister advertisement tirthyatra scheme
तीन वर्षांपासून बेपत्ता ज्येष्ठ नागरिक थेट मुख्यमंत्र्यांबरोबर! “जाहिरातीतील वडिलांना शोधून द्या”, मुलाचं आवाहन प्रीमियम स्टोरी

हा वृद्ध इसम गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असून त्याचा फोटो थेट सरकारच्या जाहीरातीत झळकल्याने ही जाहिरात चर्चेत आली आहे.

Sushma Andhare Answer to Ashish Shelar
तेजस ठाकरेंचा अंबानींच्या लग्नात डान्स, आशिष शेलार आणि सुषमा अंधारेंमध्ये सोशल मीडियावर खडाजंगी

आशिष शेलार यांनी तेजस ठाकरेंवर जी टीका केली आहे, त्याला आता सुषमा अंधारेंनी उत्तर दिलं आहे.

What Sushma Andhare Said?
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पैसे वाटप? सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी हे आरोप केले आहेत. तसेच त्यांनी निवडणूक आयोग कुठं आहे? असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे.

What Sushma Andhare Said?
सह्याद्रीवर ओबीसी शिष्टमंडळ बैठकीत असताना सुषमा अंधारेंचं टीकास्र; म्हणाल्या, “दोन्ही समाजांना खेळवण्याचं…”

दोन्ही आंदोलनामध्ये सरकारने समन्वय केला पाहिजे आणि एकत्र बैठक घेऊन मार्ग काढला पाहिजे असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

sushma andhare on chhagan bhujbal
“छगन भुजबळ व्हाया सुरत, गुवाहाटी पळून जाणाऱ्यांपैकी नाहीत, त्यांना…” ठाकरे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया!

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तसेच ते पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारी असून…

Sushma andhare
“देवेंद्र फडणवीसांचा चेहरा दाखवून…”, सुषमा अंधारेंचा गंभीर दावा; म्हणाल्या, “त्यांची वाढती नकारात्मक छबी…”

भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्याकडून डावपेच रचले जात असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसचं, देवेंद्र फडणवीसांची ताकद…

Sushma Andhare and Rupali Thombre
“सुषमाताई माझ्या मैत्रीण, त्यांची ऑफर…”, ठाकरे गटात येण्यावरून रुपाली ठोंबरेंनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “सक्षम महिलांना…”

“महाराष्ट्रात विविध पक्षातील महिला जर पक्षात येण्यासाठी ऑफर करत असतील तर हा त्यांचा सन्मान आहे. हा माझा सन्मान आहे”, असंही…

Rupali Thombre sushma andhare
रुपाली ठोंबरे ठाकरे गटात प्रवेश करणार? फोनवरून चर्चेनंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, “त्या अस्वस्थ असून…”

सुषम अंधारे म्हणाल्या, रूपाली ठोंबरे या लढाऊ कार्यकर्त्या आहेत. त्या नेहमी रोखठोकपणे त्यांच्या पक्षाची बाजू मांडत असतात.

Sushma Andhare rupali Thombare
“अजून किती मुस्कटदाबी सहन करणार?” सुषमा अंधारेंचा रुपाली ठोंबरेंना सवाल; म्हणाल्या, “निर्णय घेण्याची…”

ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ताज्या बातम्या